• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वरवंड येथील एटीएम चोरी प्रकरणाचा उलगडा; परराज्यातील सराईत आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
वरवंड येथील एटीएम चोरी प्रकरणाचा उलगडा; परराज्यातील सराईत आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

यवत (ता. दौंड) | प्रतिनिधी:
मौजे वरवंड (ता. दौंड, जि. पुणे) येथे घडलेल्या एटीएम चोरी प्रकरणाचा यवत पोलिसांनी यशस्वी उलगडा करत परराज्यातील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.

दि. ०२/०३/२०२६ रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी वरवंड गावातील बसस्टँडजवळ अब्दुल पटेल यांच्या जागेतील पत्र्याच्या उघड्या गाळ्यात बसविण्यात आलेले India 1 Payments Ltd. कंपनीचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी ओढून नेले. या एटीएममध्ये असलेली सुमारे ७ लाख १३ हजार ३०० रुपये रोख रक्कमही लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

घटनेचा तपास करताना यवत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच तांत्रिक विश्लेषण (डम्प डेटा) करून आरोपींचा माग काढला. त्यानंतर जळगाव येथे छापा टाकून दोन संशयितांना अटक करण्यात आली.

अटक आरोपी:

  1. मोबीन आलज बिल्ला नजीर (वय २८, रा. सहारनपूर, उत्तर प्रदेश)
  2. अब्दुल करीम नुर हसन कुरेशी (वय ५२, रा. सारंगपूर, उत्तर प्रदेश)

या आरोपींकडून पुढील तपास सुरू असून अधिक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

🔍 तांत्रिक तपास आणि वेगवान कारवाईमुळे गंभीर चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Tags: Govinda Rathod
Previous Post

मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

Next Post

हसूर खुर्द येथे निसर्ग संवर्धन व वणवा प्रतिबंधासाठी कार्य करणाऱ्यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
हसूर खुर्द येथे निसर्ग संवर्धन व वणवा प्रतिबंधासाठी कार्य करणाऱ्यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

हसूर खुर्द येथे निसर्ग संवर्धन व वणवा प्रतिबंधासाठी कार्य करणाऱ्यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In