• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार; ‘जपानी सलून खुर्ची’ योजना राबवण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार; ‘जपानी सलून खुर्ची’ योजना राबवण्याची मागणी
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

अक्कलकोट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद कार्यालयात उत्साहात पार पडला. नूतन निवड झालेल्या प्रशासकीय व राजकीय मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अध्यक्ष दीपक वैध आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, वागदरी गटाचे नूतन सदस्य प्रवीण तानवडे, करकंब गटाचे सदस्य आदिनाथ देशमुख आणि शिरवळ पंचायत समितीचे सदस्य गणेश मोरे यांचाही सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

‘जपानी सलून खुर्ची’ योजनेची मागणी
सत्कार समारंभानंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून ग्रामीण भागातील नाभिक समाजाच्या उत्कर्षासाठी ‘जपानी सलून खुर्ची’ योजना राबवावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. ही योजना दरवर्षी सातत्याने राबवून ग्रामीण भागातील सलून व्यावसायिकांना आधुनिक साधनसामग्रीचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे, जिल्हाध्यक्ष संजय चिकले, उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे, सचिव भागवत विभुते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अक्कलकोट तालुकाध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे, शहराध्यक्ष लक्ष्मण विभूते, बापू काळे, सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन शेख, कुतुबुद्दीन शेख, महिला अध्यक्षा अनुराधा सुरवसे, युवती अध्यक्षा भाग्यश्री काळे, नागेश कोरे, संजय माने, पंकज सुरवसे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Dattatray Narune
Previous Post

शेतकऱ्यांच्या हितासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – आ. संजनाताई जाधव

Next Post

अमृत 2.0 मोहिमेतून पाणी संवर्धनाचा संदेश; बार्शी टाकलीत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
अमृत 2.0 मोहिमेतून पाणी संवर्धनाचा संदेश; बार्शी टाकलीत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

अमृत 2.0 मोहिमेतून पाणी संवर्धनाचा संदेश; बार्शी टाकलीत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In