आज महादेवरावजी वानखडे यांची बुलढाणा जिल्हा पंचाळ सुतार समाज समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. प्रसेनजित दादा पाटील यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या ….
यावेळी बंडूभाऊ पाटील,महादेवराव पाटील, उल्हास भाऊ माहोदे, दिगांबरराव तिजारे, प्रमोद भाऊ सपकाळ, दत्ताभाऊ डवरे, इरफान शेट्टी, आशिष भाऊ वायझोडे, योगेश भाऊ भिसे इत्यादी सर्वजण उपस्थित होते.
Discussion about this post