• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बालगंगा प्रकल्प पुनर्वसनासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना वेग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
बालगंगा प्रकल्प पुनर्वसनासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना वेग
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

पेण | प्रतिनिधी

पेण तालुक्यातील बालगंगा प्रकल्प पुनर्वसन संदर्भात दिनांक ५ मे २०२६ रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते.

RelatedPosts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

मंत्रालयीन दालनात झालेल्या या बैठकीत बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजप रायगड जिल्हा नेते शिवाजी पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या प्रक्रियेला गती मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्याबद्दल विशेष आदर व्यक्त केला जात आहे.

बैठकीस सिडको अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी म्हणून अविनाश पाटील, नंदू पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने पुनर्वसन प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या बैठकीला पाठिंबा देण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच उरणचे आमदार महेश बालदी हेही उपस्थित होते.

बालगंगा प्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे भाजप नेते शिवाजी पाटील यांनी सांगितले. तसेच आमदार रविशेठ पाटील यांच्या विशेष पुढाकारामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील कार्यवाहीला सकारात्मक दिशा मिळाल्याचे नमूद करत त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Previous Post

राज्य कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ लागू; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

“अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम करू नये” — आ. संजनाताई जाधव

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
2
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
2
मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
Next Post
“अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम करू नये” — आ. संजनाताई जाधव

“अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम करू नये” — आ. संजनाताई जाधव

ताज्या बातम्या

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In