• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम करू नये” — आ. संजनाताई जाधव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
“अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम करू नये” — आ. संजनाताई जाधव
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड पंचायत समिती कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार संजनाताई जाधव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “अधिकारी आणि कर्मचारी यांनी बेजबाबदारपणे काम करू नये. जनतेच्या प्रश्नांबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

RelatedPosts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या की, तालुक्यात ‘जल जीवन मिशन’ योजनेचा केवळ खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. रूईखेडा गावात अत्यल्प काम करूनही तब्बल २० लाख रुपये उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “अशाच प्रकारे इतर कोणत्या गावांमध्ये गैरप्रकार झाले आहेत का, याची माहिती घेऊन यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. चुकीच्या कामकाजाबाबत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला तहसीलदार सारिका भगत, पंचायत समिती सभापती सुप्रिया अनिल घुगे, बाजार समिती सभापती मनोज राठोड, सचिव साईनाथ जाधव, योगेश घाडबले आदी उपस्थित होते.

Previous Post

बालगंगा प्रकल्प पुनर्वसनासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना वेग

Next Post

भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष : संग्रामसिंह देशमुख

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
2
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
2
मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
Next Post
भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष : संग्रामसिंह देशमुख

भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष : संग्रामसिंह देशमुख

ताज्या बातम्या

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In