• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in ताज्या घडामोडी, प्रेस नोट, महाराष्ट्र
0
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

सौ. मंजुषा नागपुरे
महापौर, पुणे

RelatedPosts

मातंग समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमाचा आरोप; न्याय न मिळाल्यास १० ऑगस्टपासून सटाणा तहसीलवर आमरण उपोषण

लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

५ ऑगस्ट २०२६ रोजी
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संबंधित पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. नागरिकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी विविध उपाययोजना आणि नियोजन करण्यासाठी महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त मा.वसंत कूवर साहेब यांनी त्वरित उपाय योजना करण्यात याव्यात अशी माहिती संबंधित पोलिस अधिकारी यांना दिली आहे.

यावेळी मा. वसंत कूवर (सहाय्यक पोलिस आयुक्त), मा. राहुल शकुंतला वीरसिंग गौड (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), मा. प्रियंका प्रवीण गोरे (सहाय्यक पोलिस निरीक्षक), मा. सुनील गवळी (पोलिस निरीक्षक), मा. सचिन पाटील यांच्यासह पक्षनेते मा. सोपान काका चव्हाण, नगरसेविका मा. वृषाली रिठे, नगरसेवक मा. प्रसन्न दादा जगताप, नगरसेविका मा. धनश्री कोल्हे, नगरसेवक मा. हरिदास कृष्णा चरवड, नगरसेविका मा. प्रिया गदादे तसेच नगरसेवक मा. सूरज लोखंडे उपस्थित होते.

Tags: Avinash Dighe
Previous Post

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

Next Post

पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

Related Posts

महाराष्ट्र

मातंग समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमाचा आरोप; न्याय न मिळाल्यास १० ऑगस्टपासून सटाणा तहसीलवर आमरण उपोषण

August 6, 2026
3
लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.
महाराष्ट्र

लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

August 6, 2026
16
पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक
प्रेस नोट

पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

August 6, 2026
7
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
8
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
Next Post
पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

मातंग समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमाचा आरोप; न्याय न मिळाल्यास १० ऑगस्टपासून सटाणा तहसीलवर आमरण उपोषण

August 6, 2026
लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

August 6, 2026
पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

पिंपळगावच्या अनिरुद्ध याने पटकावला प्रथम क्रमांक

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In