• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in ताज्या घडामोडी, महाराष्ट्र
0
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

शहादा,दि.06(का.प्र.)
शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत.
या गंभीर समस्येची दखल घेत दि.6 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने शहादा विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता श्री. योगेंद्र प्रसाद यांची प्रत्यक्ष भेट घेतली. शहरात होणाऱ्या अपुऱ्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत त्यांना सविस्तर निवेदन देऊन या समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या बैठकीस महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. दिनेश बागुल व उपअभियंता श्री. पुष्पेंद्र पाडवी प्रामुख्याने उपस्थित होते. चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने वीज पुरवठा वारंवार का खंडित होतो? त्यामागील नेमकी तांत्रिक व प्रशासकीय कारणे कोणती? तसेच ही समस्या सोडवताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे? या सर्व बाबींवर सविस्तर विचारणा केली.नागरिकांना नाहक सहन कराव्या लागणाऱ्या त्रासावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा कडक सूचना शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना दिल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या काही दिवसांत महावितरणचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि वीज ग्राहक यांची या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी एक व्यापक बैठक आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या प्रसंगी घेण्यात आला.एकंदरीत, विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली. या भेटीदरम्यान माजी नगरसेवक सुपडू खेडकर, ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत, किशोरसिंह गिरासे, रोहनकुमार माळी यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

अकोला स्थित डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ द्वारा स्थाई चौकिदार वर छल,तथा अन्याय। दोषीला विद्यापिठ प्रशासन द्वारा पाठीशी घालुन मिळत आहे अभय.?

Next Post

केळशी खाडी पुलाच्या कामावरून वाद पेटला; आमदार अशोक पाटील आक्रमक, आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचा शब्द!

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
98
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
189
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

केळशी खाडी पुलाच्या कामावरून वाद पेटला; आमदार अशोक पाटील आक्रमक, आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचा शब्द!

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In