• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
0
SHARES
60
VIEWS
Ad 1


-प्राचार्य श्री डी. एन. जाधव
दोंडाईचा(प्रतिनिधी)-

“शिक्षकांनी केवळ संकल्पना समजून देण्यापेक्षा तो आशय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात जगता यावा,अशी शैक्षणिक परिस्थिती निर्माण करावी. शिकणे ही वेगळी बाब आहे आणि समजून देणे ही वेगळी गोष्ट आहे. घटना एकच असते, परंतु दृष्टिकोनात बदल केला, तर विचार बदलतो त्यामुळे आपले वर्तनही बदलते. म्हणजेच आपला दृष्टीकोन आपले जगणे निश्चित करत असतो” असे प्रतिपादन माजी प्राचार्य व स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे सहसचिव, श्री डी.एन.जाधव यांनी उपस्थित शिक्षक-पालक सहविचार सभेत केले. श्रीमंत राजे दौलतसिंहजी राहुल बी.एड. महाविद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर


सर्वप्रथम प्रा.आर.पी. पाटील यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. उमा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रा.पी.डी.बोरसे यांनी उद्बोधन केले. त्यांनी सांगितले की, “बी.एड.प्रशिक्षण हा प्रात्यक्षिकांवर आधारलेला अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची घरातील कामे कमी करावी, त्यांच्या उपस्थितीकडे लक्ष द्यावे” पालक श्री अनिल गिरासे यांनी काही मौलिक सूचना केल्या. प्रमुख वक्ते माजी प्राचार्य डी.एन.जाधव यांनी शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून सांगितले की, “आदर्श व परिपूर्ण शिक्षक घडवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना सहकार्य करावे. गुणवत्तापूर्ण शिक्षक तयार होण्यासाठी महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे, विद्यार्थ्यांना आवश्यक आहे” प्रा एस.एम. ठाकरे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. रेवती बागुल यांनी आभार व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्रा. पी.डी. बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.आर.पी. यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अमृता चव्हाण,प्रा.डॉ. योगिता चौधरी,प्रा. पी. एल. खाचणे, प्रा. बी. टी. शेजाळ, प्रा. मंजुषा बावने व प्रा. निशा ठाकूर यांनी प्रयत्न केले. तर शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत, जयेश धनगर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: motilal ubhale
Previous Post

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

Next Post

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In