• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारिप बहुजन महासंघाचे शाखा उपाध्यक्ष माणिकराव वाव्हळे यांचे निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in Blog
0
भारिप बहुजन महासंघाचे शाखा उपाध्यक्ष माणिकराव वाव्हळे यांचे निधन
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

मानवत | प्रतिनिधी

मानवत तालुक्यातील मौजे सावळी येथील भारिप बहुजन महासंघाचे शाखा उपाध्यक्ष माणिकराव सटवाजी वाव्हळे यांचे ८ मे रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

RelatedPosts

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

त्यांच्या पार्थिवावर सावळी येथील सार्वजनिक वैकुंठधाम स्मशानभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.

माणिकराव वाव्हळे यांच्या आकस्मिक निधनामुळे सावळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

यशवाडी पाटीवर भीषण अपघात; एसटीच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Next Post

साकेत पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी नरेशजी मुळे यांची निवड

Related Posts

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
Blog

श्री सतीश अप्पाराव तुपे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

August 13, 2026
1
साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.
Blog

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

August 13, 2026
7
Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
177
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
60
Next Post
साकेत पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी नरेशजी मुळे यांची निवड

साकेत पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी नरेशजी मुळे यांची निवड

ताज्या बातम्या

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण; मान्यवरांसह महिला मंडळाचा सहभाग

August 13, 2026
आईच्या छत्राविना 11 महिन्याची बाळ पोरगी, चिमुकली झोपेत असताना आईने लावला गळफास…

आईच्या छत्राविना 11 महिन्याची बाळ पोरगी, चिमुकली झोपेत असताना आईने लावला गळफास…

August 13, 2026
विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्याकरिता बस सुविधा सुरू करण्याबाबत दिले निवेदन, मनसेचा अन्यायाविरुद्ध लढा. आंदोलनाचा इशारा

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In