• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिंदखेडराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उपसा; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
सिंदखेडराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उपसा; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
0
SHARES
99
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज

सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका परिसरातून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रात अवैध रेती उत्खननाचा व्यवसाय रात्रंदिवस सुरू असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीचा उपसा सुरू असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “कुठेतरी पाणी मुरतंय का?” अशी शंका आता शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, “मी माझी टीम पाठवितो,” असे सांगण्यात येते. मात्र त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचा मोबाईल स्विच ऑफ किंवा नेटवर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. तलाठ्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नदीपात्रातून सुरू असलेला अवैध रेती उपसा तातडीने थांबवून महसूल विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तसेच तहसीलदार आणि विभागीय अधिकारी खडसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रेती माफियांवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. आता महसूल विभाग या प्रकरणात ठोस कारवाई करणार की दुर्लक्ष करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Ganesh Sangle
Previous Post

शैलेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपरिषदेकडून गतिरोधक सुरक्षित

Next Post

वहाळा बुद्रुक येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
49
Next Post

वहाळा बुद्रुक येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In