• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. योगिता महाजन तळेकर यांचा साईबाबा जन्मस्थान मंदिरात गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. योगिता महाजन तळेकर यांचा साईबाबा जन्मस्थान मंदिरात गौरव
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी ( प्रतिनिधी )

परमपूज्य साईबाबा जन्मस्थान मंदिर, पाथरी येथे नाट्यशास्त्राच्या अभ्यासक तथा संशोधक डॉ. योगिता महाजन तळेकर यांचा मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला. जागतिक स्तरावर भारतीय रंगभूमी व नाट्यशास्त्राचा गौरव वाढविल्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ, साईबाबांची विभूती तसेच साईबाबांच्या घराची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. हा सत्कार सौ. नीलिमा भुसारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

डॉ. योगिता महाजन तळेकर यांनी नुकतेच लंडन येथे आयोजित जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करत भारतीय रंगभूमी व नाट्यशास्त्रावर प्रभावी सादरीकरण केले. या परिषदेत जगातील तब्बल ६८ देशांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे पाथरीच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व बौद्धिक क्षेत्राचा जागतिक स्तरावर गौरव झाला असून, पाथरीकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना डॉ. योगिता महाजन तळेकर म्हणाल्या की, “भरतमुनी आणि तत्कालीन महापुरुषांनी निर्माण केलेले नाट्यशास्त्र अत्यंत समृद्ध असून, ज्या वैज्ञानिक पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे, तसे उदाहरण जगातील अन्य कोणत्याही देशात आढळत नाही.” भारतीय संस्कृती, नाट्यपरंपरा आणि अभिनयशास्त्राची वैशिष्ट्ये त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर उलगडून सांगितली.

या कार्यक्रमास ट्रस्टचे सचिव तथा व्यवस्थापकीय विश्वस्त अॅड. अतुल दिनकरराव चौधरी, विश्वस्त संजय भुसारी, ज्येष्ठ विधीज्ञ बाळासाहेब तळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण कुलकर्णी, सौ. शिवकन्या नागठाणे, संभाजीनगर येथील साईभक्त सराफ बल्लाळ परिवार, अजय पाथरीकर, योगेश इनामदार, बालाजी बेदरे, प्रभाकर पाटील तसेच मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. योगिता महाजन तळेकर यांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांनी भारतीय संस्कृतीचा जागतिक पातळीवर उंचावलेला मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

भऊर फाटा येथे मेव्हण्याकडून सालीचा चाकूने भोसकून खून; पसार आरोपी ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद

Next Post

एकनिष्ठा-अदाणी शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे एकत्र रक्तदान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
एकनिष्ठा-अदाणी शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे एकत्र रक्तदान

एकनिष्ठा-अदाणी शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे एकत्र रक्तदान

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In