• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एकनिष्ठा-अदाणी शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे एकत्र रक्तदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
एकनिष्ठा-अदाणी शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे एकत्र रक्तदान
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

खामगांव | दि. 23 मे 2026

एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन व Adani Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रक्तपेढीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “सुई होती, पण वेदनेसाठी नाही… रक्त होतं, पण वाचवण्यासाठी,” या भावनेतून पार पडलेल्या या शिबिरात पोलिस अधिकारी SDPO प्रदीपजी पाटील आणि रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांनी एकत्र रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

खाकी वर्दीतील नियमित रक्तदाते प्रदीपजी पाटील यांनी रक्तदान केले, तर सुरजभैय्या यादव यांनी तब्बल 56 व्यांदा रक्तदान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 2008 ते 2026 या 18 वर्षांच्या काळात त्यांनी 56 वेळा रक्तदान करत सुमारे 19.6 लिटर रक्तदान केले असून, अंदाजे 168 जणांना जीवनदानाचा आधार मिळाला आहे.

रक्तदानानंतर प्रदीपजी पाटील म्हणाले, “वर्दीचा अर्थ फक्त पकडणं नाही, वाचवणं पण आहे. मी नियमित रक्तदान करतो कारण एका पिशवीने तीन जणांचे प्राण वाचतात. एकनिष्ठा फाउंडेशनचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.”

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार एकनिष्ठा फाउंडेशन व अदाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. तसेच 56 वेळा रक्तदान केल्याबद्दल सुरजभैय्या यादव यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या शिबिरात प्रदीप शमी, चेतन कदम, विकास शेगोकार, जयेश पारीक, श्रीराम उगले, शिवम मानकर, ज्ञानेश्वर भोंडे, प्रतिक ताठे, भागवत पाचपोर, अमर गावंडे, राजु खंडारे, विशाल कोळी, पांडुरंग कोळसे, महेश राऊत, ओम सिंघानिया, मंगेश सोळंके, रोहीत तंबोले, सागर डांगे, संकेत बाळापूरे, गणेश महाले, नंदकिशोर फरपट, विनोद इंगळे, आशुतोष अग्रवाल, गोविंदा कुकडे, रामेश्वर सुडोकार, शेख अयुब, राहील खान, शेख अन्सार, शेख अकिम, इस्माईल खान, मोहमद खलील, जुनेद खान, कामरान देशमुख यांच्यासह 50 शिलेदारांनी रक्तदान केले. या रक्तदानामुळे सुमारे 150 जणांना जीवनदानाचा आधार मिळणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पारीक यांनी केले. यावेळी अजय कडुकार, राजु घाटे, अजय निंबाळकर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, कैलास दणके, प्रवीण आखरे, विक्की सारवान, हर्षद कारिया, ईशाक मोहम्मद, तौफिक हस्मानी तसेच सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढी अधिकारी, टेक्निशियन व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रदीपजी पाटील म्हणाले, “एकनिष्ठा फाउंडेशनला रक्तदान क्षेत्रात कधीच रक्ताची कमी पडू देणार नाही. कारण आमचं काम आहे – वाचवणं.”

शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार एकनिष्ठा व अदाणी फाउंडेशनच्या वतीने प्रदीप शमी आणि ईशाक मोहम्मद यांनी मानले, अशी माहिती शिवम मानकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Ad 1
Previous Post

जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. योगिता महाजन तळेकर यांचा साईबाबा जन्मस्थान मंदिरात गौरव

Next Post

सोनेसांगवी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
सोनेसांगवी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

सोनेसांगवी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In