• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनेसांगवी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
सोनेसांगवी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
0
SHARES
288
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी : (शिरूर, जि. पुणे)

सोनेसांगवी गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गावातील पिण्याचे पाणी सोनार मळ्यातील तळ्यात साठवले जाते. त्यानंतर हे पाणी गावातील विहिरीत सोडून संपूर्ण गावाला पुरवठा केला जातो. मात्र यंदा वाढत्या उन्हामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

तसेच तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोटारीद्वारे शेतीसाठी पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावर मोठा परिणाम होत असून, या अनधिकृत मोटारींवर ग्रामपंचायत कधी कारवाई करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गावासमोर भविष्यात पाण्याचा अधिक गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी तळ्यातील अनधिकृत मोटारी बंद करून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दि. 22 मे रोजी गावच्या तलाठी राऊत मॅडम, शिवसेना तालुकाप्रमुख मल्हारीशेठ काळे, ग्रामसेवक चितळकर मॅडम, यात्रा कमिटी अध्यक्ष दत्तात्रय बोऱ्हाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद काळे तसेच उपाध्यक्ष विजय बोऱ्हाडे यांनी तळे व विहिरीची पाहणी केली.

यावेळी गावासाठी तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

एकनिष्ठा-अदाणी शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे एकत्र रक्तदान

Next Post

शरद पवारांचा मोठा निर्णय; रोहित पवारांना दिली महत्त्वाची जबाबदारी

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
1
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
16
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
12
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
11
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
16
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
28
Next Post
शरद पवारांचा मोठा निर्णय; रोहित पवारांना दिली महत्त्वाची जबाबदारी

शरद पवारांचा मोठा निर्णय; रोहित पवारांना दिली महत्त्वाची जबाबदारी

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In