• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

खामगाव | प्रतिनिधी

खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या पिंपळगाव राजा येथे भारत लॉनमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि बूथ प्रमुख (BLA-2) बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

बैठकीदरम्यान बूथस्तरावर जाऊन BLA-2 फॉर्म भरून घेण्यात आले तसेच SIR सर्वेक्षणाबाबत कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. पिंपळगाव राजा पंचायत समिती सर्कलमधील ३४ BLA-2 पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही यावेळी करण्यात आली.

शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी समाजातील सर्व घटकांसाठी घेतलेल्या विविध कल्याणकारी निर्णयांमुळे शिवसेनेकडे सर्वसामान्य नागरिकांचा वाढता कल दिसून येत असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय मंत्री Prataprao Jadhav यांच्या नेतृत्वावर युवकांचा वाढता विश्वास असल्याचेही नमूद करण्यात आले.

यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सोनार, जिल्हाप्रमुख संतोष डिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन बांधणीवर विशेष भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

खामगाव विधानसभा क्षेत्रात हिंदू सेवक अँड अमोल अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर संघटनात्मक कामाला अधिक वेग मिळाला असून गावोगावी जाऊन बूथनिहाय BLA-2 नियुक्त्यांचा आढावा घेतला जात आहे. उर्वरित नियुक्त्याही लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथस्तरावरील नियोजन, संघटन मजबुतीकरण आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी रणनीती याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच BLA नियुक्ती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा झाली.

या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, पिंटू पाटील यांच्यासह जबिउल्ला सेट, अशपाक भाई, केशव बोंबटकर, गजानन दाते, बंटी ठाकरे, हिरालाल माकोडे, भागवत इंगळे, मो. फारुक, रमेश गिरे, रहमान भाई, रईस भाई, राम बावस्कर, गजानन चोपडे, अभिषेक वानखेडे, मंगेश वानखेडे, मुन्ना महाले, रामेश्वर महाले, प्रवीण ठाकरे तसेच पक्षप्रवेश केलेले सैय्यद जावेद शेख, जाफर जुबेर खान, मो. शोएब, सलीम खान, सैय्यद नकीम, प्रशांत वानखडे, सैय्यद मोबिन, युनूस भाई, नूर भाई, मो. साजिद, बबलू भाई आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Previous Post

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

Next Post

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In