• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

अभ्यागत समितीच्या प्रयत्नांना यश

दोंडाईचा | प्रतिनिधी

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत नुकतीच अभ्यागत समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागांचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला होता. विशेषतः गरोदर महिला व महिला रुग्णांच्या उपचारासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांची अत्यंत आवश्यकता असल्याची मागणी समितीकडून करण्यात आली होती.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या पार्श्वभूमीवर मा. ना. Jaykumar Rawal यांच्या निर्देशानुसार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविंद्र सोनवणे यांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

त्याच अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविंद्र सोनवणे यांनी तातडीने दखल घेत दोंडाईचा शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची अस्थायी स्वरूपात नियुक्ती केली असून त्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या नियुक्तीमुळे परिसरातील गरोदर महिला तसेच विविध स्त्रीरोगांच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या अभावामुळे महिलांना बाहेरगावी जावे लागत होते. आता ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या नियुक्तीसाठी मा. ना. जयकुमार भाऊ रावल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविंद्र सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी यांचे अभ्यागत समिती सदस्य प्रवीण महाजन, जितेंद्र गिरासे, राकेश अग्रवाल, ईश्वर धनगर, रवि अहिरे, सौ. पूजा खडसे तसेच भाजप शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती मुकेश देवरे, शिक्षण सभापती वैशाली कागणे, नगरसेवक हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे, विजय मराठे, मनोज निकम आदी पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.

Ad 1
Tags: Pandhurang Shimpi
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती

Next Post

पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न

पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In