• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यंकटराव शिक्षण संकुलात एच.पी.व्ही. लसीकरणाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
व्यंकटराव शिक्षण संकुलात एच.पी.व्ही. लसीकरणाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
0
SHARES
65
VIEWS
Ad 1
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी व उपकेंद्र पारेवाडी यांच्या वतीने एच.पी.व्ही. (HPV) लसीकरणाबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्य सेवक दीपक हरणे व आरोग्य सेविका सुचिता मॅडम यांनी शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर यांच्या स्वागतपर मनोगताने झाली. त्यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.

कर्करोग प्रतिबंधासाठी लसीकरणाचे महत्त्व

आरोग्य सेविका सुचिता मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतामध्ये दररोज सुमारे 28 व्यक्ती कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर 14 ते 15 वयोगटातील शालेय मुलींना एच.पी.व्ही. लस दिल्यास भविष्यात कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. ही लस शासनामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुलींनी व पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पालक व शाळेचा सहभाग

प्राचार्य एम. एस. नागुर्डेकर यांनी शासनाच्या या मोफत लसीकरण उपक्रमाचे स्वागत करत हा उपक्रम आरोग्यदायी भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच खाजगी दवाखान्यांमध्ये यासाठी मोठा खर्च येतो, त्यामुळे पालकांनी जागरूक राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पाटील-अर्दाळकर पी. जी. यांनी केले, तर आभार प्रदर्शन एम. ए. पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास सीनियर कॉलेजचे प्र. प्राचार्य पन्हाळकर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

केशवनगर–खराडी पुलाच्या रखडलेल्या कामाविरोधात भव्य ठिय्या आंदोलन; 20 दिवसांत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

चेंडूफळ येथे जिल्हाध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांचे जल्लोषात स्वागत

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
चेंडूफळ येथे जिल्हाध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांचे जल्लोषात स्वागत

चेंडूफळ येथे जिल्हाध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांचे जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In