• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बांधकाम कामगार योजना नावापुरतीच?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

रिसोडमध्ये कामगार वर्गात नाराजी; योग्य मार्गदर्शनाची मागणी

रिसोड | प्रतिनिधी

रिसोड परिसरातील बांधकाम कामगारांनी शासनाच्या बांधकाम कामगार योजनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही योजना प्रत्यक्ष गरजू कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप केला आहे. अर्ज भरण्यासाठी जास्त खर्च, वारंवार सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या आणि फॉर्ममधील त्रुटींमुळे अनेक कामगार योजनेपासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

RelatedPosts

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

कामगारांच्या म्हणण्यानुसार, रोजंदारीवर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांना अर्ज प्रक्रियेसाठी वारंवार वेळ आणि पैसे खर्च करावे लागत आहेत. अनेक वेळा अर्ज भरल्यानंतर कार्यालयातून फॉर्ममध्ये चुका असल्याचे सांगितले जाते आणि पुन्हा अर्ज भरावा लागतो. त्यामुळे कामगारांची आर्थिक व मानसिक दोन्ही प्रकारे गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

“जे खरे बांधकाम कामगार आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत नाही. दरवर्षी नूतनीकरण करूनही कोणताही फायदा होत नाही,” अशी नाराजी काही कामगारांनी व्यक्त केली.

कामगारांनी पुढे सांगितले की, कार्यालयात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे बाहेरील एजंटांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये अनेक कामगारांची आर्थिक फसवणूक होत असून, त्यांना विनाकारण सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

प्रशासनाने कामगारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, अर्ज प्रक्रिया सुलभ करावी तसेच खऱ्या पात्र कामगारांना योजनेचा लाभ मिळेल यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कामगार वर्गातून करण्यात येत आहे.

Previous Post

खामगावात मुक्या जनावरांसाठी पाण्याच्या टाक्यांचा उपक्रम

Next Post

जामखेड नगर परिषदेला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी; पांडुरंग माने यांचे साखळी उपोषण सुरू

Related Posts

Blog

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
8
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Blog

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
2
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!
Blog

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026
26
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!
Blog

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

August 25, 2026
2
एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
Blog

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026
39
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
6
Next Post

जामखेड नगर परिषदेला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी; पांडुरंग माने यांचे साखळी उपोषण सुरू

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In