• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वारकरी सेवा समितीकडून १,५०० वारकऱ्यांची पदसेवा; श्रीरामपूरमध्ये वैद्यकीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

RelatedPosts

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकरी बांधवांसाठी वारकरी सेवा समितीच्या वतीने “माऊलींची पदसेवा” हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. अभाविपच्या माजी कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या या समितीमार्फत गेल्या चार वर्षांपासून श्रीरामपूर येथे वारकऱ्यांसाठी वैद्यकीय शिबिर आणि पदसेवेचे आयोजन करण्यात येत आहे.

यंदाही श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरात शिवा ट्रस्ट मेडिकल महाविद्यालयाशी संलग्न वडाळा महादेव व पाचेगाव येथील पवार महाविद्यालयातील सुमारे २०० वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सुमारे १,५०० वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सेवा दिली. तसेच दीर्घ पायी प्रवासामुळे पाय दुखणाऱ्या वारकऱ्यांची पदसेवा करून त्यांना दिलासा दिला.

या शिबिराला शिवा ट्रस्टचे दिलीप पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा संघचालक किशोर निर्मळ, मेडिकल असोसिएशनचे आनंद कोठारी यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वारकरी सेवा समितीचे प्रथमेश जोशी, तेजस उंडे, योगेश पतंगे, प्रतिक लगे, अभिषेक फुनगे, प्रथमेश पांडे आणि निरंजन गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी तसेच नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Previous Post

पंढरपूरच्या दिशेने वारकऱ्यांचा अखंड भक्तीमय प्रवास; विठ्ठलनामाच्या गजराने परिसर दुमदुमला

Next Post

नाशिकमध्ये तोतया पोलिसांचा धाडसी दरोडा; अपहरण करून ७० लाखांची रोकड लंपास

Related Posts

Blog

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
18
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Blog

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
9
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!
Blog

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026
63
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!
Blog

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

August 25, 2026
4
एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
Blog

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026
88
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
7
Next Post

नाशिकमध्ये तोतया पोलिसांचा धाडसी दरोडा; अपहरण करून ७० लाखांची रोकड लंपास

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In