• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहदा येथे उष्माघाताचा बळी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
मोहदा येथे उष्माघाताचा बळी
0
SHARES
37
VIEWS
Ad 1
Ad 1

पांढरकवडा ता. प्रति /एस. पी. ठाकरे

RelatedPosts

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

तालुक्यातील मोहदा येथे वाडिपोड परिसरात रुंझा येथील 32वर्षीय युवक श्रावण विठ्ठल आत्राम हा वाडी पोड मोहदा येथे भंगार घेऊन संडास करीता शेजारील नाल्याजवळ गेला असता सुमारे दुपारी 1.30वा. चे दरम्यान त्यास तीव्र उन्हाचा झटका बसून तो जागीच गतप्राण झाला.
काही वेळाने एक इसम गुरे पाहण्याकरिता गेला असता त्याचे निदर्शनास आल्या नंतर त्यांनी गावात चर्चा केली तथ नंतर पोलीस पाटील पियुष गब्रानी यांना दूरध्वनी द्वारे कळविण्यात आले. पो. पा. यांनी तातडीने घटना स्थळावर धाव घेऊन पो. स्टे. पांढरकवडा यांना माहिती दिली.


तातडीने पो. स्टे. जमादार श्री दराडे साहेब आपल्या टीम सह घटना स्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पांढरकवडा येथे पाठविण्यात आला.
पुढील तपास बिट जमादार दराडे व अन्य करीत आहे.
हा कुठलाही घात पात नसून उष्माघाताचा बळी असल्याचे प्राथमिक अंदाजावरून लक्षात आले.

Ad 1
Previous Post

जंगली अस्वलाच्या हल्ल्यात आई-मुलगा गंभीर जखमी

Next Post

“परभणी आयटीआयमध्ये शिक्षणाचा बाजार : विद्यार्थ्यांच्या भविष्याची उघडपणे हत्या

Related Posts

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार
ताज्या घडामोडी

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

November 27, 2026
8
गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ
ताज्या घडामोडी

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

November 27, 2026
7
मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक
ताज्या घडामोडी

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

November 27, 2026
9
नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले
ताज्या घडामोडी

नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

November 27, 2026
14
संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

November 27, 2026
1
कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर
ताज्या घडामोडी

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

November 27, 2026
1
Next Post
“परभणी आयटीआयमध्ये शिक्षणाचा बाजार : विद्यार्थ्यांच्या भविष्याची उघडपणे हत्या

“परभणी आयटीआयमध्ये शिक्षणाचा बाजार : विद्यार्थ्यांच्या भविष्याची उघडपणे हत्या

ताज्या बातम्या

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

November 27, 2026
गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

November 27, 2026
मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In