• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरात डिझेलचा काळाबाजार, साठेबाजांकडून चढ्या भावाने विक्री

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1


श्रीरामपूर जि.अहिल्यानगर(प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या नावाखाली श्रीरामपूर तालुक्यात डिझेलची मोठी साठेबाजी सुरू असून, अडलेल्या वाहनधारकांना चढ्या भावाने इंधन विकून काळाबाजार केला जात असल्याची चर्चा आहे. तालुक्यात सध्या सर्वच पेट्रोल पंपावर डिझेलची तीव्र टंचाई जाणवत असताना काही संधीसाधू घटकांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे.
कॅन किंवा बाटलीत डिझेल भरून त्याची अनधिकृत विक्री करणे हा ‘अत्यावश्यक वस्तू कायदा ‘ आणि पेट्रोलियम नियमांनुसार गंभीर गुन्हा मानला जातो मात्र तरीही ‘शेतीच्या मशागतीचे’ कारण पुढे करून अनेकजण शेकडो लिटर डिझेलचा बेकायदेशीर साठा करत असल्याने इंधन टंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे.

RelatedPosts

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल


पूर्वी इंधन टंचाईच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन किंवा ड्रम मध्ये पेट्रोल डिझेल देण्यावर पूर्णपणे बंदी घातली होती मात्र सध्या शेतीची मशागतीची कामे सुरू असल्याने प्रत्येक वेळी अवाढव्य ट्रॅक्टर पंपावर आणणे शक्य होत नाही हाच व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवून प्रशासनाने शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल देण्यास विशेष मुभा दिली आहे. याच सवलतीचा गैरफायदा घेत आता साठेबाज सक्रिय झाले आहेत. पंपावर सध्या वाहनापेक्षा हातामध्ये कॅन घेऊन उभ्या असलेल्या लोकांच्या मोठ्या रांगा दिसत आहे.

Previous Post

कन्नड तालुक्यात तब्बल १६ हजार घरकुलं अजूनही अपूर्ण; तोंडावर आलेल्या पावसाळ्यात गरिबांचा आसरा कोठे?

Next Post

मातोश्री व सुधारीत बळीराजा पांदण शेतरस्त्याच्या कामाला सुरुवात

Related Posts

ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
18
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
26
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
Next Post
मातोश्री व सुधारीत बळीराजा पांदण शेतरस्त्याच्या कामाला सुरुवात

मातोश्री व सुधारीत बळीराजा पांदण शेतरस्त्याच्या कामाला सुरुवात

ताज्या बातम्या

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In