• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मातोश्री व सुधारीत बळीराजा पांदण शेतरस्त्याच्या कामाला सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
मातोश्री व सुधारीत बळीराजा पांदण शेतरस्त्याच्या कामाला सुरुवात
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा न्यूज सिंदखेड राजा- तालुक्यातील ग्राम जऊळका येथे माजी मंत्री तथा विद्यमान खासदार श्री संदीपान भुमरे साहेब यांच्या निधीतून व तसेच सिंदखेड राजा मतदार संघाचे लाडके आमदार श्री मनोजभाऊ कांयदे यांच्या प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेत रस्त्याचे कामाला सुरुवात
सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शेत रस्त्याच्या कामाला काल दिनांक 26 मे रोजी श्री सुभाष दराडे सर यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली होती ती आज अखेर संपली श्री आश्रुबा बुधवत ते आप्पासाहेब बुधवत यांच्या शेतापर्यंत शेत रस्त्याचे काम होणार आहे.

RelatedPosts

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

वर्षानुवर्षे जवळपास शंभर ते दीडशे शेतकऱ्यांचे रस्त्या अभावी खूप हाल होत होते परंतु आज रस्त्याच्या कामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता आजच्या युगात यांत्रिक पद्धतीने शेती केली जात असल्यामुळे प्रत्येक शेतात जाण्यासाठी रस्त्याची नितांत आवश्यकता आहे आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे वेळ तसेच आर्थिक बचत होऊन उत्पन्नात वाढ होते
यावेळी गावचे सरपंच श्री गजानन मुंढे माजी सरपंच श्री आप्पासाहेब बुधवत ठेकेदार दस्तगीर शेठ संपादक श्री संजय नागरे श्री शिवाजी गुंजाळ अशोक सांगळे रामकिसन बुधवत प्रकाश बुधवत नरहरी माटे गणेश सांगळे संतोष सांगळे हर्षल सांगळे देवानंद मुंढे शिवानंद मुंढे रविंद्र बुधवत सह शेतकरी उपस्थित होते

Tags: Ganesh Sangle
Previous Post

श्रीरामपूरात डिझेलचा काळाबाजार, साठेबाजांकडून चढ्या भावाने विक्री

Next Post

वेळेत जनगणना केल्या बद्दल जमादार यांचा गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
19
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
27
ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
Next Post

वेळेत जनगणना केल्या बद्दल जमादार यांचा गौरव

ताज्या बातम्या

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In