• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वेळेत जनगणना केल्या बद्दल जमादार यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर , (प्रतिनिधी) : ‘जनगणना २०२७’ च्या राष्ट्रीय मोहिमेत श्रीरामपूर तालुक्याने बाजी मारली आहे. शिरसगाव ग्रामीण च्या प्रगणक स्मिता गोकुळसिंग जमादार यांनी संपूर्ण तालुक्यात सर्व प्रथम घर गणना पूर्ण केली.
गट क्रमांक ००८५ मधील घरांची नोंदणी अचुक व विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहाय्यक महसूल अधिकारी निलेश इंगळे, पर्यवेक्षक राजेश घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा सहपरिवार गौरव करण्यात आला.
देशभरात सध्या जनगणनेच्या पुर्व तयारीचा धडाका सुरु आहे काम वेळेत व बिनचूक पार पाडणे हे प्रत्येक प्रगणकापुढील मोठे आव्हान आहे. मात्र, स्मिता जमादार यांनी नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि चिकाटीच्या जोरावर हे आव्हान पेलले.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया जमादार यांनी दिली. राष्ट्रिय कर्तव्य पार पाडताना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची प्रेरणा मिळाली, तर नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहाय्यक महसूल अधिकारी निलेश इंगळे, ट्रेनर योगेश राणे, गणेश पिंपळे , पर्यवेक्षक राजेश घोरपडे यांचे मार्गदर्शन मिळाल्याने क्लिष्ट काम वेळे आधीच पूर्ण करु शकले असे त्या म्हणाल्या.
प्रगणक हे जनगणनेचे खरे शिलेदार आहेत , अचुक माहिती, लोकांशी संवाद आणि प्रामाणिक काम हीच यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक प्रगणकाने आत्मविश्वासाने काम करावे, मार्गदर्शनासाठी आम्ही मास्टर ट्रेनर नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत, असे गणेश पिंगळे यांनी सांगितले..

Previous Post

मातोश्री व सुधारीत बळीराजा पांदण शेतरस्त्याच्या कामाला सुरुवात

Next Post

कारंजा बायपासवर पुन्हा चोरीची घटना; ऑटो ॲपेमधील गाडीची काच फोडून ७५ हजारांची रोकड लंपास

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
कारंजा बायपासवर पुन्हा चोरीची घटना; ऑटो ॲपेमधील गाडीची काच फोडून ७५ हजारांची रोकड लंपास

कारंजा बायपासवर पुन्हा चोरीची घटना; ऑटो ॲपेमधील गाडीची काच फोडून ७५ हजारांची रोकड लंपास

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In