• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खुटवड वस्ती परीसरात स्विफ्ट कार मध्ये अढळला तरूणाचा मृतदेह

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
खुटवड वस्ती परीसरात स्विफ्ट कार मध्ये अढळला तरूणाचा मृतदेह
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

भोर तालुका प्रतिनिधी नरेंद्र यादव
दि.२६ भोर पुणे- सातारा हायवेवर कामथडी गावाच्या हद्दीत खुटवड वस्ती परीसरात स्विफ्ट कार मध्ये संशयास्पद मृतदेह आढळला.
स्थानिकांच्या माहितीनुसार खुटवड वस्ती येथील सर्विस रोडवर स्विफ्ट डिझायर mh 46 cl 5952. कार बराच वेळ ऊभी असल्याचे लक्षात येताच नागरीकांनी जावळच्या राजगड पोलीसांना घटणे ची माहिती दीली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गाडीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही मृत व्यक्तींची ओळख पटली असुन विजय शिवाजी पारेकर (वय ३०) रा. भांडुप मुंबई. मूळ रा. काळेवाडी तालुका माण, जिल्हा सातारा. अशी आहे. पोलिसांनकडुन पुढील तपास सुरू आहे.

RelatedPosts

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

Ad 1
Tags: Narendra Yadav
Previous Post

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी , आयटकचे ८ जून पासुन नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालयासमोर लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन .

Next Post

साटेली-भेडशी परिसरात अपघातांची मालिका; रस्ते कामातील हलगर्जीपणामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात!

Related Posts

ताज्या घडामोडी

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026
13
विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान
ताज्या घडामोडी

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

November 26, 2026
10
कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026
12
भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

भेंडाळा ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा

November 26, 2026
25
मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

मनीषा नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2026
8
रायपाटणच्या जिजामाता विद्यामंदिरात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

रायपाटणच्या जिजामाता विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2026
8
Next Post
साटेली-भेडशी परिसरात अपघातांची मालिका; रस्ते कामातील हलगर्जीपणामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात!

साटेली-भेडशी परिसरात अपघातांची मालिका; रस्ते कामातील हलगर्जीपणामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात!

ताज्या बातम्या

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026
विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

November 26, 2026
कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In