• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी , आयटकचे ८ जून पासुन नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालयासमोर लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन .

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
186
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रेस – नोट …

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी , आयटकचे ८ जून पासुन नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालयासमोर लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन .

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

नागपूर,(२५ मे ) – महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनाने वेळोवेळी मान्य केलेल्या आणि अन्य प्रलंबित मागण्यांची त्वरीत पुर्तता करावी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरील होणारा आर्थिक अन्याय थांबाविण्यात यावा ,या मागणीसाठी आयटकशी संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने नागपूरातील सिव्हिल लाईन, हैद्राबाद हाऊस स्थित मुख्यमंत्री सचिवालय येथे येत्या ८जून२०२६पासुन राज्यव्यापी “बेमुदत धरणे आंदोलन ” करण्यात येणार आहे . अशा आशयाचे निवेदन आज दि. २५ मे रोजी मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव श्रीमती आशा पठाण ( निचत ),नागपूर विभागीय आयुक्त आणि स्थानिक शहर पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात आले .
शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची अंमलबजावणी करावी म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांचा गृह जिल्हा असलेल्या साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महासंघाच्या वतीने गतवर्षी धरणे आंदोलन आणि मोर्चा तसेच १० डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. त्यापूर्वी जिल्हा व विभागीय पातळीवर अनेकदा आंदोलने करून सुद्धा ग्रामविकास मंत्री आणि त्यांच्या विभागाकडून कोणतीही दखल न घेता,

योग्य प्रतिसाद दिल्या जात नाही .त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये सरकारप्रती प्रचंड नाराजी आणि असंतोष पसरला आहे .गावाच्या विकासात अत्यंत महत्वाची भूमिका असलेल्या आणि तुटपुंज्या पगारावर कामे करणाऱ्या ग्रामीण कर्मचाऱ्यांवरील होणारा आर्थिक अन्याय थांबवावा . तसेच शासनाने वेळोवेळी मान्य केलेल्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेऊन राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे, याकरिता नागपुरात हे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे .आपल्या हक्कासाठीच्या आणि ८ जून२०२६ पासुन लोकशाही मार्गाने होणाऱ्या या बेमुदत धरणे
आंदोलनात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचारी क्रमाक्रमाने आणि मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. कॉ . तानाजी ठोंबरे, कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, सरचिटणीस नामदेव चव्हाण, सखाराम दुर्गुडे, मंगेश म्हात्रे,ए .बी.कुलकर्णी, राहुल जाधव, बबन पाटील, शाम चिंचणे, निळकंठ ढोके, हरिशचंद्र सोनवणे, सुधीर टोकेकर,वसंत वाघ, तुकाराम भस्मे, उज्वल गांगुर्डे आदी पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे .

कृपया, बातमी आपल्या वृत्त पत्रातून प्रसिद्ध करावी, ही विनंती .

Ad 1
Tags: Maroti kalekar
Previous Post

श्री. योगेश्वरी मंदिरात ‘ज्ञानप्रसादालय’ ग्रंथालयाचे लोकार्पण

Next Post

खुटवड वस्ती परीसरात स्विफ्ट कार मध्ये अढळला तरूणाचा मृतदेह

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
खुटवड वस्ती परीसरात स्विफ्ट कार मध्ये अढळला तरूणाचा मृतदेह

खुटवड वस्ती परीसरात स्विफ्ट कार मध्ये अढळला तरूणाचा मृतदेह

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In