• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणीचे आमदार राहुल पाटील यांची श्री आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे भेट

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
परभणीचे आमदार राहुल पाटील यांची श्री आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे भेट
0
SHARES
48
VIEWS
Ad 1
Ad 1

साईनाथ महाराजांमुळे लोकसेवेची प्रेरणा मिळते

आमदार राहुल पाटील यांचे प्रतिपादन

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

परभणीचे आमदार राहुल पाटील यांची श्री आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे भेट

श्रीक्षेत्र माहूर

माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे धोंड्याच्या महिन्यानिमित्त मोठ्या प्रमाणात महाप्रसाद महापंगतीचे आयोजन करण्यात आल्याने परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी येथे भेट देऊन आदरणीय राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी वेळोवेळी श्री साईनाथ महाराजांची भेट घेऊन दर्शन घेत असतो त्यांच्या संगतीत राहिल्याने मला लोकसेवेचे प्रेरणा मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले

माहूर गडावरील श्री आनंदाचा धाम आश्रम येथे दरवर्षी धोंड्याच्या महिन्यात महानदान महाप्रसादाचे वितरण होत असते येथे महिन्याभरात लाखोच्या संख्येने भाविक भेट देऊन अन्नदानाचा लाभ घेत असतात यामध्ये सर्व प्रकारचे लोकसेवक या ठिकाणी येऊन साईनाथ महाराजांच्या सप्तसुत्री कार्यक्रमाचा अनुभव घेत असतात ही बाब शासनाच्या कानी गेल्याने शासनाकडून आय.टी.आय.चे प्रमुख मार्गदर्शक ब्रँड अँबेसिडर म्हणून साईनाथ महाराजांची नेमणूक करण्यात आली असल्याने तसेच त्यांचे सप्त सुत्री कार्यक्रमाची व्याप्ती भारतातील अनेक राज्यात पोहोचलेली असल्याने आनंद दत्तधाम आश्रमात महिन्याभरात लाखोच्या संख्येने भावीक महाप्रसाद ग्रहण करणार आहेत

याची दखल घेऊन परभणीचे आमदार राहुल पाटील भेट दिली त्यांचे सह अरविंद काका देशमुख कृ ऊ बा स स परभणी
बंडू नाना बिडकर सरपंच वाडी जिल्हा परभणी प्रल्हादराव देवडे सुनील भाऊ गुडघे दिनेश बोचरे बबनराव रोदळे नारायण जाधव एकनाथ राऊत मारुती शिंपले प्रकाश खापरे मधुकर शिंगुळे प्रभाकर संसारे भाऊराव पाटील हडसणीकर पुंडलिक हुंबे सुधीर जाधव यांचे सह माहूर शहरातील व परिसरातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस पाटील आभार प्रदर्शन विनोद भारती यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

Ad 1
Tags: Pradip Patil
Previous Post

चारधाम यात्रा पूर्ण करून परतलेल्या बालाजी अधुरे यांचा आगळावेगळा सत्कार; जळकोटमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

Next Post

उपोषणाचा धसका ,अन !ग्रा.पं.कर्मचाऱ्यास मिळाले थकित वेतन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

उपोषणाचा धसका ,अन !ग्रा.पं.कर्मचाऱ्यास मिळाले थकित वेतन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In