• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उपोषणाचा धसका ,अन !ग्रा.पं.कर्मचाऱ्यास मिळाले थकित वेतन

Rudra by Rudra
May 27, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

अमरावती पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत सुकळी येथील गेल्या १५ वर्षापासुन कार्यरत पाणी पुरवठा कर्मचारी श्री . सिध्दार्थ दुर्योधन गोंडाणे यांचे राहणीमान भत्त्यासह मागील वेतन ग्रामपंचायतकडे थकित होते .आपले थकित वेतन मिळावे म्हणून ते मागील दोन महिन्यांपासुन ग्रामपंचायतकडे वारंवार मागणी करत होते .परंतु थकित वेतन देण्यास ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करत होते . म्हणून त्यांनी मा . गटविकास अधिकारी,पंचायत समिती अमरावती तसेच मा . उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचेकडे धाव घेतली .पंचायत समितीने दोनदा काढलेल्या पत्राला देखील ग्रामपंचायत प्रशासन जुमानत नव्हते . आपल्याला न्याय मिळावा, वेतनाची सर्व थकित रक्कम तात्काळ मिळावी म्हणून कर्मचारी सिध्दार्थ गोंडाणे यांनी अखेर ग्रामपंचायत सुकळी यांचे विरोधात २८ मे२०२६पासुन बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला .२० मे रोजी दिलेल्या उपोषणाच्या नोटीसची दखल घेत, योग्य कार्यवाही करून ग्रा.पं.कर्मचारी सिद्धार्थ गोंडाणे यांचे मागील सर्व थकित वेतन२५ मे पर्यंत अदा करण्याचे सक्त निर्देश ग्रामपंचायत सुकळी यांना देण्यात आले .

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

२८ मे पासुनच्या बेमुदत उपोषणाच्या नोटीसचा धसका घेत आणि मा . गटविकास अधिकारी पंचायत समिती अमरावती यांच्या आदेशाचे पालन करत राहणीमान भत्त्यासह थकित वेतनाचे रुपये ११२९२५ /- आणि जीपीएफचे रुपये २५८००/-असे एकूण १३८७२५ /- ( एक लक्ष अडतीस हजार सातशे पंचवीस रुपये ) सर्व रक्कम ग्रामपंचायतने काल दि .२५ मे२०२६ रोजी सिद्धार्थ गोंडाणे यांना चेकव्दारे अदा करण्यात आली . योग्य आणि समाधानकारक निर्णय झाल्याने सिध्दार्थ गोंडाणे यांनी आपले पंचायत समिती समोरील नियोजित २८ मे पासुनचे बेमुदत उपोषण करण्याचे स्थगित केले .
अर्थातच,पाठपुरावा आणि या सर्व प्रक्रियेत आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे अमरावती तालुका व जिल्हा पदाधिकारी ग्रा.पं. कर्मचारी सिद्धार्थ गोंडाणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते .
” नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही ” आणि
संघर्षाशिवाय पर्याय नाही ” हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले .

Ad 1
Previous Post

परभणीचे आमदार राहुल पाटील यांची श्री आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे भेट

Next Post

सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान

सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In