• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा | बातमी

सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान

RelatedPosts

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू

28 आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान बंद

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

नेर, प्रतिनिधी : विजय बारस्कर
मांगलादेवी येथील डॉ. कांतीलाल पगारिया यांचे चिरंजीव सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात आचार्य पदवी (पीएच.डी.) प्रदान केली आहे.

सुशील पगारिया यांचा संशोधनाचा विषय ‘सिंथेसिस अँड फार्माकोलॉजिकल स्टडीज ऑफ सम नोवेल सबस्टिट्युटेड पायऱाझोल अँड आयसोक्झाझोल डेरिव्हेटिव्हज अँड देअर इम्पॅक्ट ऑन फायटोटॉक्सिक ग्रोथ ऑफ सम ग्रेन अँड व्हेजिटेबल क्रॉप प्लांट्स’ हा होता.

त्यांनी अमरावती येथील विद्या भारती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रवीण बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. पगारिया यांच्या या यशामध्ये त्यांचे वडील डॉ. कांतीलाल पगारिया, आई, पत्नी, मुलगी व मुलगा यांचा मोलाचा वाटा आहे.

सुशील पगारिया यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मांगलादेवी, नेर परिसरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags: Vijay Baraskar
Previous Post

उपोषणाचा धसका ,अन !ग्रा.पं.कर्मचाऱ्यास मिळाले थकित वेतन

Next Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी

Related Posts

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू
ताज्या घडामोडी

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू

May 27, 2026
0
28 आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान बंद
ताज्या घडामोडी

28 आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान बंद

May 27, 2026
2
पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या
ताज्या घडामोडी

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

May 27, 2026
7
बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…
ताज्या घडामोडी

बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

May 27, 2026
22
घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

May 27, 2026
3
राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित
ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

May 27, 2026
1
Next Post
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी

ताज्या बातम्या

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू

कश्यपी धरणात काळाचा घाला; चिमुकल्याला वाचवताना पती-पत्नींसह चौघांचा मृत्यू

May 27, 2026
28 आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान बंद

28 आणि 29 मे रोजी सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान बंद

May 27, 2026
पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In