• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती
0
SHARES
136
VIEWS
Ad 1

पुणे | प्रतिनिधी अमर पठारे

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत कार्यरत पोलीस मित्र, ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र विभागाच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी पोपटराव शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक कार्य, युवकांमध्ये जनजागृती तसेच संघटनात्मक बांधणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

शिवाजी शेलार हे वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी असून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. युवकांना संघटित करून सामाजिक न्याय, माहिती अधिकार, ग्राहक संरक्षण आणि पोलीस मित्र उपक्रम अधिक बळकट करण्यासाठी ते कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज अहिरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी जयश्री ताई अहिरे (राष्ट्रीय महिला अध्यक्षा), वसुधा नाईक (राष्ट्रीय सल्लागार), डॉ. राजेश्वर हेंद्रे (राष्ट्रीय उपाध्यक्ष), नानासाहेब बडे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) तसेच ह.भ.प. मधुकर महाराज अहिरे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या

Tags: Amar Pathare
Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी

Next Post

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In