• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी
0
SHARES
74
VIEWS
Ad 1

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी
यवतमाळ,
प्रतिनिधी, विजय बारस्कर
नेर,तालुक्यात प्रथम क्रमांक; ₹15 लाखांचे पारितोषिक आणि जिल्हास्तरासाठी पात्रता

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये नेर तालुक्यातील आदर्श ग्राम पाथ्रड गोळे ग्रामपंचायतीने उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यश संपादन करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीस ₹15 लाख रुपयांच्या पारितोषिकाचा बहुमान प्राप्त झाला असून ग्रामपंचायत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

मा. सौ. निलिमा रोशन चोपडे ( सरपंच तथा प्रशासक) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री. अमोल घावडे यांच्या प्रभावी नियोजन, समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ग्रामपंचायतीने स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन, सामाजिक विकास, लोकसहभाग आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करून हा मानाचा बहुमान प्राप्त केला आहे.

या यशामागे ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला बचत गट, युवक मंडळे, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ग्रामविकासासाठी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असून संपूर्ण गावासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

तालुकास्तरावरील या ऐतिहासिक यशानंतर आता पाथ्रड, ग्रामपंचायत जिल्हास्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून नेर तालुक्याचा गौरव वाढवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पाथ्रड गोळे ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Vijay Baraskar
Previous Post

सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान

Next Post

महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In