पुणेनाशिक हायवेवर भीषण आपधान सारथी महाराष्ट्रा चा जुन्नर ता प्रतिनिधी नारायणगाव १४ नंबर
येथे हरि पाडूरंग हॉटेल समोरआदनात वहानाच्या धडकेत वडगाव कांदळी येथील युवक विजय मारुती पाचपुते वय३ ८ हा जागी च मृत्य झाला वाहान चालक वाहान घेऊन फरार झाला वहानाचा शोध नारायणगाव पोलीस घेत आहे
। पुणे नाशिक हायवे वर भीषण अपघात सारथी महाराष्ट्राचा जुन्नर ता प्रतिनिधी नारायण गाव १४ नंबर येथील हरि पाडूरंग या हॉटेल समोर ता १३- ५ – २० २६ रात्री ११ वाजता आदन्यात वहानाने धडक दिल्याने वडगाव कांदळी येथील तरुण विजय मारुती पाचपुते वय ३५ तरुण जागीच ठार झाला वहान चालक वहानासह फरार फरार वाहनाचा शोध नारायणगाव पोलिस घेत आहे











