• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा :प्रतिनिधी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अजिंक्य सोशल फौंडेशन पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र दिना निमित्त राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव ‘ शिक्षक रत्न ‘ पुरस्कार श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील उपक्रमशिल शिक्षक राजेंद्र वाघमारे, संगिता राऊत व डॉ. संध्या चव्हाण यांना संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज शिवाजी महाराज मोरे, डॉ. अशोक सोनवणे, डॉ राजेंद्र मोरे, नगरसेवक ॲड . विनायक दादा गायकवाड, फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्षा संगिता भालेराव, सदस्य बाळासाहेब राठोड यांचे शुभहस्ते लोकनेते लक्ष्मणराव जगतापसभागृह पिंप्री चिंचवड येथे प्रदान करण्यात आला. डॉ. संध्या विजय चव्हाण यांनी महाविद्यालयात शिक्षणशास्त्र विषयात एम फिलच्या आठ व पीएच. डी च्या पाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. एम फिल व पीएच. डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी पाच पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.तसेच संशोधनपर तीस पेपर त्यांचे राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्रकाशित झाले आहेत. विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन, व्याख्याने व कृती कार्यशाळेचे आयोजन, तसेच वृक्षारोपन व वृक्ष संवर्धन आदि उपक्रम त्यांनी राबवले आहेत.

राजेंद्र वाघमारे यांनी शाळेतील वंचित विद्यार्थ्यांसाठी बचत बँक, पाठांतर स्पर्धा, उपस्थिती वाढविण्यासाठी बक्षीस योजना आदि उपक्रम शाळेत राबविले.

तसेच संगीता राऊत यांनी विद्यार्थ्यांचे झटपट वाचन, सुंदर हस्ताक्षर, मुलींसाठी आरोग्य विषयक चांगल्या सवयींसाठी उपक्रम शाळेत राबविले. या सर्व उपक्रमांची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आभार विश्वस्त बाळासाहेब राठोड यांनी मानले.तालुक्यातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

Next Post

घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In