• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

दिपक गजभारे..
नायगाव तालुका प्रतिनिधी..

नायगाव : तालुक्यातील घुंगराळा येथे गेल्या पाच वर्षापासून सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दलित वस्तीमध्ये कुठलाच विकास केला नाही, दलित वस्ती सुधार योजना ही फक्त कागदावरच आहे. विहाराचे काम ही अपूर्णच व काही कामे असतील नसतील याची माहितीही घेतली नसल्याची स्पष्ट नागरिकांनी सांगितले.
गेले चार पाच वर्ष झाले दलित वस्ती मधील नाल्या कचऱ्याने तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे याकडे ग्रामपंचायत मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.जागोजागी ड्रेनेज उघडे ठेवून पाण्याचा उतार न काढल्यामुळे नालीतच पाणी साचत असल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचे ही सांगितले. वारंवार ग्रामसेवक सरपंच यांना सांगूनही नालीचे काम अपूर्णच आहे. दलित वस्ती सुधार योजना असो व वस्ती सुधार योजनेसाठी जिल्हा परिषद व सामाजिक न्याय विभागाकडून लाखो करोडो रुपयांच्या निधी येत असतात मात्र घुंगराळा येथे आज पर्यंत पाच वर्षात कोणतेही कामे केली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.जागोजागी पाण्याची ढिगारे

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

,कचऱ्याचे ढीग ,नाल्या तुटून गेलेल्या,रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. लाईटचा हायमॅक्स फक्त नावालाच गेले एक वर्ष झाले बल्ब बसवण्यात आले नाही, फुटकी नाली त्यात पाणी साचलेले त्यातच मच्छरच्या प्रादुर्भाव स्वच्छ पाणी नाही.वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन घुंगराळा येथील दलित वस्ती सुधार योजने च्या झालेल्या कामाची व निकृष्ट कामाची तपासणी करून दोषी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही संतप्त नागरिकांनी केली. सरपंच पदाचा कार्यकाळ संपताच ग्रामपंचायत च्या निधीतून लाखो रुपयांची उचल केली असून काम मात्र शून्य अशी घुंगराळा ग्रामपंचायत ची परिस्थिती आहे.कामे कागदावर दाखवून त्यातच निधी उचलून सरपंच व ग्राम विकास अधिकारी ची मनमानी कुठवर चालणार अशी चर्चा नागरिक करत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर कामाची व घुंगराळा ग्रामपंचायतची तपासणी करावी अशी मागणी घुंगराळा येथील नागरिकांनी केली.

Tags: Dipak Gajbhare
Previous Post

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

Next Post

बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In