• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस ठाणे व मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक संपन्न…
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड :-येथील कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने साहेब यांनी बकरी ईद च्या सणाच्या निमित्ताने जवळपास 3 बैठका घेत आढावा घेऊन काही सूचना देण्यात आल्या..

RelatedPosts

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

त्याप्रमाणे आज दि. 27/ 05/ 2026 रोजी सकाळी 12.45. वा ते 13.20 वा वेळेत आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील गावातील मुस्लिम पदाधिकारी यांची पोलीस ठाणे येथे आढावा बैठक घेऊन खालील सूचना देण्यात आली.


1) बकरी ईद सण शांततेत व सलोख्याने साजरा करावा.
कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
2) जनावराची कत्तल करतानाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट, अफवा किंवा धार्मिक भावना दुखावतील असे संदेश प्रसारित करू नयेत.
3) मांस वाहतूक करत असताना अधिकृत पास वाहनधारकांना देण्यात यावा.
4)कुर्बानी करताना शासन नियम व सार्वजनिक स्वच्छतेचे पालन करावे.
5) सार्वजनिक ठिकाणी गर्दी, वाहतूक अडथळा अथवा नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
6) वेस्टेज बाबत स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या ठिकाणीच वेस्टेज योग्यरीत्या टाकण्यात यावे.
7) नमाज पठण शांततेत पार पाडावे.
या व इतर सविस्तर बाबींवर चर्चा व सूचना देण्यात आल्या.
सदर मीटिंगला कुरुंदवाड व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील मुस्लिम पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

घुंगराळा येथील दलित वस्तीमध्ये योजनांचा अभाव,गावातील मुख्य नालीचे पाणी दलित वस्तीमध्ये…

Next Post

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

Related Posts

ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
ताज्या घडामोडी

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

July 11, 2026
29
ताज्या घडामोडी

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

July 11, 2026
29
Next Post
पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई द्या

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

July 11, 2026

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In