• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in Blog
0
JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

उरण | प्रतिनिधी | श्रीनाथ दत्तात्रेय लाड

Jawaharlal Nehru Port Authority (JNPA) उरण येथील न्हावा शेवा बंदरात काम करणाऱ्या सर्व कंटेनर वाहतूकदार संघटनांनी २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. कंटेनर यार्डवर आकारण्यात येणाऱ्या जाचक शुल्काच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला असून, या आंदोलनामुळे बंदरातील मालवाहतूक ठप्प होऊन देशाच्या आयात-निर्यात व्यवहाराला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रिकाम्या कंटेनरच्या पिक-अप आणि ड्रॉप-ऑफसाठी रिकाम्या कंटेनर यार्ड्सकडून (Empty Container Yards) अवाजवी शुल्क आकारले जात आहे. विशेषतः अतिरिक्त LOLO शुल्कामुळे कंटेनर वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या शुल्काविरोधात वाहतूकदार संघटनांनी संबंधित प्राधिकरणांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर न्हावा शेवा कंटेनर ऑपरेशन असोसिएशनने कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न भरण्याचा आणि २८ मेपासून स्वेच्छेने काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे तसेच जागतिक स्तरावरील विविध घडामोडींमुळे जेएनपीए बंदरात आधीच कंटेनरची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत आता वाहतूकदारांच्या संपामुळे आयात आणि निर्यातीचे कंटेनर्स जागेवरच अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या आंदोलनाचा थेट परिणाम व्यापारी, आयातदार आणि निर्यातदारांवर होणार असून माल वितरणात विलंब, अतिरिक्त खर्च आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. बंदराशी संबंधित लॉजिस्टिक साखळीवरही याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, कंटेनर चालकांच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू होत्या. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या आंदोलनामुळे प्रशासनासमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत.

सध्या जेएनपीए प्रशासन आणि कंटेनर वाहतूकदार संघटना यांच्यात चर्चेची शक्यता व्यक्त होत असून, आंदोलनापूर्वी तोडगा निघतो का याकडे संपूर्ण व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क

Next Post

दुघळा येथील सय्यद मोबीन सय्यद वजीर यांची मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
दुघळा येथील सय्यद मोबीन सय्यद वजीर यांची मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड

दुघळा येथील सय्यद मोबीन सय्यद वजीर यांची मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In