• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिव बिरसा सेनेचा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिव बिरसा सेनेचा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, संघटनशक्ती आणि सामाजिक कार्याची जागृती
प्रतिनिधी
शिव बिरसा सेना पालघर जिल्हा आणि केशव सांस्कृतिक मंडळ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला १८ ते ३५ वयोगटातील कार्यकर्त्यांचा भव्य प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि संघटनशक्ती वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे तसेच धरतरी मातेचे पूजन करून करण्यात आली. वातावरणात जयघोष आणि प्रेरणादायी घोषणांनी उत्साह संचारला होता.

RelatedPosts

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मधुकर मालकरीयांनी शिव बिरसा सेनेची आवश्यकता, सध्याची कार्यपद्धती तसेच वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, कासा आणि तलासरी भागातील संघटनात्मक कार्याचा आढावा मांडला. त्यांनी आगामी उपक्रमांची माहिती देताना २७ जून रोजी किल्ले रायगड दर्शन तसेच १० नोव्हेंबर रोजी १००० युवकांचे भव्य एकत्रीकरण आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित श्री. जानू महाला यांनी युवकांना संघटित राहून समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तर श्री. वीरेंद्र चंपानेरकर यांनी सैनिकी जीवनातील अनुभव कथन करत देशसेवा, शिस्त आणि त्याग यांचे महत्त्व पटवून दिले.
आहे, यावर प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच शिव कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. रोहन अभ्यंकर यांनी देशहितासाठी युवकांचे योगदान किती महत्त्वाचे व्याख्याते श्री. कृष्णाजी मुरमे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या मातृभूमीसाठीच्या कार्याचा प्रेरणादायी इतिहास उलगडून सांगितला. त्यांनी शिवकालीन शस्त्रांची माहिती देत युवकांमध्ये इतिहासाविषयी अभिमान जागविला.
संपूर्ण प्रशिक्षण वर्गादरम्यान युवतांपध्ये प्रचंड शोषात उत्साह पाहायला मिळाला. शेवटी जो कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Tags: Sharad Dive
Previous Post

अवकाळी वादळी पावसाचा फटका : पिटीगुडा येथील शेतकऱ्याचा बैलांचा गोठा कोसळला

Next Post

जालना जिल्ह्यातील तलाठ्यांना सजा (गावावर) थांबण्याचे प्रशासनाचे आदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026
1
ताज्या घडामोडी

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026
0
ताज्या घडामोडी

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

July 12, 2026
0
ताज्या घडामोडी

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

July 12, 2026
0
ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
Next Post
जालना जिल्ह्यातील तलाठ्यांना सजा (गावावर) थांबण्याचे प्रशासनाचे आदेश

जालना जिल्ह्यातील तलाठ्यांना सजा (गावावर) थांबण्याचे प्रशासनाचे आदेश

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In