• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहिदे त.ह. गावात कृषीदूतांचे उत्साहात आगमन; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणार.

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
मोहिदे त.ह. गावात कृषीदूतांचे उत्साहात आगमन; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणार.
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शहादा,दि.२७ (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच शेती क्षेत्रात नवीन प्रयोगांची जनजागृती व्हावी या उद्देशाने के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय लोणखेडा येथील कृषीदूतांचे मोहिदे त.ह. गावात अत्यंत उत्साहात आगमन झाले. गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी या विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत केले.
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण घेत असलेले हे विद्यार्थी ‘ग्रामीण कृषी कार्य अनुभव’ कार्यक्रमांतर्गत पुढील चार महिन्यांपर्यंत मोहिदे त.ह. गावात वास्तव्यास राहणार आहेत. या कालावधीत विद्यार्थी गावातील शेतीचा अभ्यास, गावकी अभ्यास, सामाजिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून कृषीविषयक मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.चार महिन्यांच्या या वास्तव्यात कृषीदूतांकडून शेतकऱ्यांसाठी प्रमुख विषयांवर विशेष मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत.यात आधुनिक शेती पद्धती व तंत्रज्ञान,सेंद्रिय शेतीचे महत्त्व

.

आणि कृती,शास्त्रोक्त पीक व्यवस्थापन व जलसंधारण,कीड व रोग नियंत्रण आणि खतांचा संतुलित वापर याचा समावेश आहे. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एल. पटेल तसेच रावे प्रकल्प प्रमुख प्रा.डॉ.भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थी ग्रामीण भागात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत आहेत.
या उपक्रमात कृषी महाविद्यालयाचे सहा कृषीदूत सहभागी झाले आहेत.यांत संस्कृती धोदरे,विवेक चौधरी,रोनित महाजन,तानशु चव्हाण,विशाखा वघ,रिना रावताळे यांचा सहभाग आहे.हे सर्व कृषीदूत गावातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेतीसाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य करणार आहेत. या तरुण कृषीदूतांच्या आगमनामुळे मोहिदे त.ह. गावातील शेतकरी वर्गामध्ये नवीन उमेद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात याचा शेती उत्पादनात चांगला फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा शहरात वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर नियमांची पायमल्ली, खाकीचा वचक संपला?

Next Post

शहादा तालुका सेवानिवृत्तांच्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची बिनविरोध निवड.

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
शहादा तालुका सेवानिवृत्तांच्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची बिनविरोध निवड.

शहादा तालुका सेवानिवृत्तांच्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची बिनविरोध निवड.

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In