• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा तालुका सेवानिवृत्तांच्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची बिनविरोध निवड.

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा तालुका सेवानिवृत्तांच्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची बिनविरोध निवड.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

शहादा,दि.२७ (का.प्र.)
नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त असोसिएशनशी संलग्न असलेल्या शहादा तालुका सेवानिवृत्तांची बहुउद्देशीय संस्थेची आगामी पंचवार्षिक (सन २०२६ ते २०३१) नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच बिनविरोध घोषित करण्यात आली.
जिल्हा सचिव दिलीप रामा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे,

RelatedPosts

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

तर सचिवपदाची धुरा न्याहालिक धुडकू शिरसाठ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.नूतन पंचवार्षिक कार्यकारिणी (सन २०२६ ते २०३१) पुढीलप्रमाणे अध्यक्ष शरद धारू पाटील,उपाध्यक्ष आनंदराव विष्णू विसपुते,सचिव न्याहालिक धुडकू शिरसाठ,सहसचिव सुरेश बुधा बिऱ्हाडे,कार्याध्यक्ष तोताराम जंगलु भोई,कोषाध्यक्ष लक्ष्मण नथू भावसार,कार्यकारिणी सदस्य
शिवाजी गोविंदराव आव्हाड, भिला झगा पोटे, शिवाजी शंभू पाटील, अभिमन अर्जुन आगळे, आत्माराम चैत्राम इंदवे, जयराज पुरुषोत्तम बिऱ्हाडे, श्रीमती सुनिता रामकृष्ण सोनवणे, श्रीमती मायादेवी दुर्योधन गुलाले, सुशीला पुरुषोत्तम बिऱ्हाडे,स्वीकृत सदस्य
संजय विक्रम मंडले, प्रकाश तुळशीराम पाटील, पुष्पेन्द्र हिरामण सामुद्रे, राजेंद्र मच्छिंद्र सोनवणे.


निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सचिव दिलीप रामा पाटील यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आत्माराम इंदवे, पठाण दादा, न्याहालिक शिरसाठ आणि अशोक बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “सर्व सदस्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संस्थेच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन मन लावून काम करू,” असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष शरदभाई पाटील यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.या कार्यक्रमास ए.बी.भोई, तुमडू सोनिस, बजरंग वाघ यांच्यासह शहादा तालुक्यातील बहुसंख्य ज्येष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नूतन उपाध्यक्ष आनंदराव विष्णू विसपुते यांनी केले अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख डी. जी. पाटील (शहादा) यांनी दिली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

मोहिदे त.ह. गावात कृषीदूतांचे उत्साहात आगमन; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणार.

Next Post

करमाळा ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठ्याचा लपंडाव; ग्राहकांमध्ये तीव्र संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

July 12, 2026
27
ताज्या घडामोडी

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026
7
ताज्या घडामोडी

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

July 12, 2026
3
ताज्या घडामोडी

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

July 12, 2026
2
ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
7
ताज्या घडामोडी

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

July 11, 2026
3
Next Post
करमाळा ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठ्याचा लपंडाव; ग्राहकांमध्ये तीव्र संताप

करमाळा ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठ्याचा लपंडाव; ग्राहकांमध्ये तीव्र संताप

ताज्या बातम्या

आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नांतून अंबाजोगाई आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस; लोकार्पण सोहळा उत्साहात

July 12, 2026

भुरकी पोडमध्ये अवैध दारू विक्रीला ऊत; कारवाईची नागरिकांची मागणी

July 12, 2026

केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In