• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर शिवसेना व कामगार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Rudra by Rudra
May 28, 2026
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

काल दिनांक 24/05/2026 रोजी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना खामगाव शहर व बांधकाम कामगार संघटनेची अत्यंत महत्वाची बैठक संपन्न झाली.
त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच बांधकाम कामगार संघटनेची स्वतंत्र SIR व BLA 2 फॉर्म नोंदणी करून घ्यावी,मतदार यादी पुनरनिरीक्षण कार्यक्रम मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या,व इथून पुढे बांधकाम कामगार नोंदणी सुलभ व्हावी या दृष्टिकोनातून काही सूचना मागविण्यात आल्या,तसेच शिवसेनेच्या वतीने लवकरच नोंदणी अभियान राबविण्यात येईल, त्यामध्ये पेटी भांडे या पर्यंत मर्यादित न राहता खरी योजना समजावून सांगण्यात येईल व फक्त नोंदणी वरती भर देण्यात येईल, इतर भेटणाऱ्या योजना त्यामध्ये प्रामुख्यानेबांधकाम कामगाराना खालील योजनांचा लाभ मिळतो.

RelatedPosts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

1) विवाहा साठी :- 30,000

2) मुलीच्या लग्नासाठी :- 51.000

3) प्रसूतीसाठी :- 20.000

4) कामावर मृत्यू “- 5,00,000

5) नैसर्गिक मृत्यू – 2,00,000

6) घरकुलासाठी ः- 2,00,000

7) विधवा।विधुर प्रतिवर्षी :-24,000

8) इ.1ली ते इ 10 वी :- 5.000

9) इ.11वीते इ. 12 वी :- 10,000

10)इंजिनिअरिंग साठी :- 60.000

11)डॉक्टंर :- 1.00000 लाख

अशाप्रकारे कित्येक योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतो म्हणून शिवसेने वतीने आवाहन करण्यात येते की पेटी,भांड्यापुरते मर्यादित न राहता इतर सर्व योजनेचा परिपूर्ण लाभ घ्यावा व आपली नोंदणी बांधकाम कामगार वेबसाईट वरती ऑनलाईन करावी. असे आव्हान शिवसेना बांधकाम कामगार संघटना विदर्भ अध्यक्ष सचिन विटे,शिवसेना बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील भरपट,जिल्हा सचिव शुभम वावरे,यांचे वतीने करण्यात आल.

यावेळी यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना नेते अमोल अंधारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे,प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख गजानन लोखंडकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे शिवसेना,शहरप्रमुख चेतन ठोंबरे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख विक्की सारवान,आदींसह शिवसेना पदाधिकारी पिंटू पाटील धोरण, तब्बू तायडे,करण बिडकर,जिवन जाधव,बंटी पवार,श्याम गायकवाड,आदर्श आनंदे,परमेश्वर घोरपडे,संतोष पवार,निलेश वानखेडे,आनंदा भाटिया,
प्रशांत माणिकराव मोरे,
नारायण पाटील,किरण गोंड शेलोडी,राहुल माळवंदे,भूषण घोरपडे,महादेव घोरपडे,संजय पाटील,शिरू डिक्कर,संजय शिरसागर,चेतन घोरपडे,प्रकाश वानखडे,प्रकाश माटे,अनिल दयाराम राठोड,दीपक भाटिया,हरी भाटिया,अशोक लोखंडे,शिवाजी लोखंडे,

Ad 1
Previous Post

हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड: इतिहास आपला अभिमान, स्वच्छता आपले कर्तव्य

Next Post

“संतुलित खत वापर जागरूकता अभियान”

Related Posts

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
3
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
10
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
11
Blog

जळगावकरांसाठी विशेष कार्यक्रम खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

October 10, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
Next Post
“संतुलित खत वापर जागरूकता अभियान”

“संतुलित खत वापर जागरूकता अभियान”

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In