• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी डांगे यांचे निधन; सामाजिक कार्यकर्ते प्रशांत व अ‍ॅड. राजेश डांगे यांचे पितृछत्र हरपले

ब्रह्मपुरी (ता.प्र.)दि.२७ मे:

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

.

स्थानिक टिळक नगर येथील रहिवासी, डॉ. आंबेडकर विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक चरणदासजी मंगरू डांगे (वय ८० वर्ष) यांचे आज सकाळी ८ : ०० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने डांगे परिवारावर शोककळा पसरली असून, ब्रह्मपुरी परिसरातील एका आदरणीय शिक्षकाला व मार्गदर्शकाला समाज मुकला आहे.

चरणदासजी डांगे यांनी डॉ. आंबेडकर विद्यालय, ब्रह्मपुरी येथे दीर्घकाळ शिक्षक म्हणून अविरत सेवा दिली. आपल्या अध्यापन कौशल्याने आणि सुस्वभावाने त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या. लोक कल्याणासाठी सदैव धावून येणारे ब्रह्मपुरीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे आणि अ‍ॅडव्होकेट राजेश डांगे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

स्व. चरणदासजी डांगे यांच्या पार्थिवावर *उद्या गुरुवार, २८ मे २०२६ अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सकाळी ९ : ०० ते १०:०० वाजताच्या* दरम्यान त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून टिळक नगर, ब्रह्मपुरी येथून निघून भुती नाला येथील वैकुंठ स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल व तेथे अंतिम संस्कार पार पडतील. त्यांच्या निधनाबद्दल ब्रह्मपुरीतील शैक्षणिक, सामाजिक आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत डांगे परिवाराप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.

Ad 1
Previous Post

जालना एमएमएलपीत पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन;मराठवाड्यात लॉजिस्टिक क्रांतीची नांदी

Next Post

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार; विक्रमगडमध्ये आज जाहीर नागरी सत्कार सोहळा!

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना 'संसदरत्न' पुरस्कार; विक्रमगडमध्ये आज जाहीर नागरी सत्कार सोहळा!

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In