• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यशवंत विकास सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
यशवंत विकास सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

खटाव / तालुका प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

खटाव येथील यशवंत विकास सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब होते. तसेच माजी आमदार प्रभाकर, सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीप अण्णा विधाते, सातारा जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, खासदार नितीन पाटील तथा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास यशवंत विकास सेवा सोसायटी, केशवराव पाटील विकास सेवा सोसायटी तसेच पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटीचे सर्व चेअरमन, संचालक, सभासद आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी अशा संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी सोसायट्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने कार्य करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे निमंत्रक युवा नेते राहुल पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. येणाऱ्या काळात सर्व शेतकरी, सभासद आणि संचालकांना विश्वासात घेऊन सोसायटीचे काम अधिक प्रभावीपणे केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित शेतकरी वर्गाने नव्या कार्यालयाबद्दल समाधान व्यक्त केले.

Ad 1
Tags: Nitin Rathod
Previous Post

वर्धा वनविभागाच्या वतीने हिंगणघाट येथे मौजा जामणी वन्यप्राणी शिकार प्रतिबंध व वन्यजीव संरक्षण विषयक जनजागृती अभियान…….

Next Post

जळगावात अतिक्रमणविरोधी मोहिमेवरून वाद; “कारवाई फक्त गरिबांवरच का?” नागरिकांचा सवाल

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

जळगावात अतिक्रमणविरोधी मोहिमेवरून वाद; “कारवाई फक्त गरिबांवरच का?” नागरिकांचा सवाल

ताज्या बातम्या

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

October 11, 2026
नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

October 11, 2026
🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In