• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा वनविभागाच्या वतीने हिंगणघाट येथे मौजा जामणी वन्यप्राणी शिकार प्रतिबंध व वन्यजीव संरक्षण विषयक जनजागृती अभियान…….

Rudra by Rudra
May 28, 2026
in Blog
0
वर्धा वनविभागाच्या वतीने हिंगणघाट येथे मौजा जामणी वन्यप्राणी शिकार प्रतिबंध व वन्यजीव संरक्षण विषयक जनजागृती अभियान…….
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

वर्धा वनविभागाच्या वतीने हिंगणघाट येथे मौजा जामणी वन्यप्राणी शिकार प्रतिबंध व वन्यजीव संरक्षण विषयक जनजागृती अभियान…….

श्री.हरविंदर सिंग अविनाश नागदेवे जिल्हा राबविण्यात आले. या मोहिमेद्वारे नागरिकांना वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व तसेच वन्यप्राणी शिकार हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली.कार्यक्रमादरम्यान जामणी ग्रामस्थ, शेतकरी व युवकांना वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत असलेल्या तरतुदी समजावून सांगण्यात आल्या. तसेच वनक्षेत्रात संशयास्पद हालचाल, सापळे किंवा शिकारविषयक माहिती आढळल्यास तात्काळ वन विभागास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सदर कार्यक्रम माननीय उपवनसंरक्षक श्री. हरवींदर सिंग तसेच माननीय हरिलाल सरोदे, सहाय्यक उपवनसंरक्षक, तेंदू व वन्यजीव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. तसेच माननीय वैशाली भलावी, वनपरिक्षेत्र अधिकारी,

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

वर्धा यांच्या नेतृत्वाखाली हिंगणघाट सहवन क्षेत्रातील वनाधिकारी कु.मंजु रवाडे क्षेत्र सहाय्यक हिंगणघाट,दीपक वैरागडे वनरक्षक वेळा, रमेश कुडके वनरक्षक कडजना,केशव शिंदे वनरक्षक सेलू मुरपड,योगेश पाटील वनरक्षक हिंगणघाट,चंद्रशेखर दारोडे पोलीस पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री. निलेश राऊत, वाईल्डलाईफ कंट्रोल ब्युरो, मुंबई यांनी उपस्थित नागरिकांना वन्यजीव संरक्षण, शिकार प्रतिबंध तसेच वन्यप्राणी संवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती केली.
वन विभाग वर्धा

Ad 1
Previous Post

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार; विक्रमगडमध्ये आज जाहीर नागरी सत्कार सोहळा!

Next Post

यशवंत विकास सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
265
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
20
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
16
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post
यशवंत विकास सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

यशवंत विकास सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In