• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवली पश्चिम येथे भाजपा कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न.

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
कांदिवली पश्चिम येथे भाजपा कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

कांदिवली पश्चिम येथे भाजपा कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कांदिवली पश्चिम येथे भाजपा कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष व वार्ड क्रमांक २० चे नगरसेवक बाळा तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, बाळा तावडे यांनी याप्रसंगी सावरकर यांच्या कार्याचा गौरव करुन सांगितले की,” सावरकर मुळे आज आपण आहोत,प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे सावरकर कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते, नाटककार, होते,”तसेच या प्रसंगी जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते, भारत कवितके यांनी सांगितले की,”

सावरकर हे एक प्रखर हिंदुत्ववादी, देशभक्त, इतिहास कार, नाटककार होते, विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे संपूर्ण नाव,त्यांचा जन्म २८ में १८८३ साली नाशिक जवळील भगूर या गावी झाला,तर त्यांचा मृत्यू मुंबईत २६ फेब्रुवारी १९६६ साली झाला,देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आणि देशाचे आपण काही तरी देणे लागतो, देशासाठी आपण काही तरी करायलाच पाहिजे.अखंड हिंदूत्व वादी विचार सातत्याने मांडले.”
या प्रसंगी बाळा तावडे, भारत कवितके,सतदेव सिंह, संतोष जाधव,आर.एस.वर्मा, भगवान सिंह,रेशमाताई टक्के, तन्वी, रुपाली चाळके प्रविण पाल,व कांदिवली पश्चिम येथील पुरुष व महिला पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

सुशांत भैय्या मोहिते यांची देवा ग्रुप फाऊंडेशन सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड

Next Post

एससी वर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आझाद समाज पार्टीचा एल्गार; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
एससी वर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आझाद समाज पार्टीचा एल्गार; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा

एससी वर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आझाद समाज पार्टीचा एल्गार; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा

ताज्या बातम्या

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

October 12, 2026
सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

October 12, 2026
स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In