• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकमाता राजमाता.पु न्य श्लोक आहिल्या देवी होळकर. यांचा301 व्या जयंती सोहळ्याचे निमित्याने साहित्य.समेलन आयोजीत करण्यात आले

Rudra by Rudra
May 31, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

लोकमाता राजमाता.पु न्य श्लोक आहिल्या देवी होळकर. यांचा301 व्या जयंती सोहळ्याचे निमित्याने साहित्य.समेलन आयोजीत करण्यात आले होते. लोकमाता राजमाता पुन्यश्लोकआहिल्या देवी होळकर यांचा जन्म31. मे इ.स 1725 रोजी महाराष्ट्राच्या चौड़ी येथे. आहिल्या नगर जि जामखेड ता चौड़ी या खेडयात झाला. त्याचे वडील माणकोजी शिदे हे त्या गावचे पाटील होते त्यांनी धार्मिक व सामाजीक कार्य त्यानी समपूर्ण भारतात अनेक मंदीर घाट बाधण्याचा ववस्त्रों उदोग आणि इतर व्यापारा ला मोठी चालना मिळाली त्यानी नेहमी प्रजा हिताला सर्विच्या प्राधान्य दिले त्याच्या उत्कृ ट कार्यमुळे आजही त्यांना आदराने पुण्यश्लोक म्हणुन संबोधले जाते. साहित्य समेलनाच्य.अध्यक्ष चोड़ी येथील साहित्य तीक मारोती राव वाघमोडे. उदघाटक मणुन गणेश दादा हाके. स्वगत अध्यक्ष म्हणुन जिं ला तुर चे जि.प..उ प अध्यक्ष. दयानंद सुरूसे. व कार्यक्रमा स. माजी राज्य मंत्री मा आमदार साहेब बनसोडे साहेब.. व कामगार आयुक्त मंगेश झोले. व जळ को ट चे. साहित्य तीक विलास.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

सिदगीकर. नगर. अध्यक्ष. प्रभावती चंद्रकात. कांबळे.. उपनगर अध्यक्ष. मन्मथ आपा किडे साहे ब. पचायत समीती सभापती. सुनिता कोसबे. उप सभापती. प्रा माधव वाघमारे.. तहसिलदार साहेब. राजेश लाडगे. व. डॉ कलवले संजम. व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. कळसे सर. करणार असुन. घनगर वाडी येथील कर्मचारी. यांने स्थापन केलेलेआहिल्य देवी विचार मंचाच्या वतीने वतसेच समपूर्ण जळकोट तालुक्यातील. सर्व पत्रकार.मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

जळकोट शहरातील जनगणना सर्वेक्षणाचा यशस्वी समारोप; प्रा. बापूसाहेब शिवाजीराव वडजे यांचे कौतुक

Next Post

जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचा मानवी स्पर्श — आजीच्या आयुष्यात प्रकाश”

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचा मानवी स्पर्श — आजीच्या आयुष्यात प्रकाश”

जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचा मानवी स्पर्श — आजीच्या आयुष्यात प्रकाश”

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In