• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचा मानवी स्पर्श — आजीच्या आयुष्यात प्रकाश”

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचा मानवी स्पर्श — आजीच्या आयुष्यात प्रकाश”
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी विशाल लाखे

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

उरुण–ईश्वरपूर येथे “लोकसंवादातून विकास – चला करूया नागरी समस्यांचे उच्चाटन” या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील हनुमान नगर येथे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मा. आ. जयंतरावजी पाटील साहेब आणि प्रतीक दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषद उरुण–ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे दादा, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव नाना यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी आपापल्या अडचणी मांडल्या. यावेळी पत्रकार विशाल लाखे यांनी अत्यंत महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. एक अत्यंत गरीब कुटुंब
लक्ष्मीबाई भीमराव साळवी या वृद्ध महिलेला अनेक वर्षांपासून मोतिबिंदू आणि काचबिंदूचा त्रास होत होता. त्या व त्यांचे पती भीमराव साळवी हे अत्यंत गरीब व निराधार असून भाड्याच्या घरात राहतात. कोणतेही आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनला अनेक वर्षे विलंब होत होता. अनेक वर्ष ते अंध म्हणुन राहत होते. कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे त्यांना डावललं जात होत.
हा प्रश्न गांभीर्याने घेत

ऑपरेशन जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान मार्फत श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील आरोग्य ओपीडी केंद्र मार्फत कृष्णा हॉस्पिटल कराड येथे करण्यात करण्यात आले. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याला मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे..
ऑपरेशन झाल्यामुळे लक्ष्मीबाई यांना केवळ दृष्टीच नाही तर जगण्याचा नवा आधार मिळाला आहे. अनेक वर्षांपासून अंधारात जगणाऱ्या या गरीब दाम्पत्याच्या आयुष्यात आता पुन्हा प्रकाश आला आहे. कोणताही आधार नसताना त्यांना मिळालेली ही मदत त्यांच्या आयुष्यासाठी खूप मोठी ठरली. अशा वेळी मिळालेला हात हा केवळ उपचार नसून माणुसकीचा खरा आधार असल्याची भावना निर्माण झाली.

या उपक्रमावेळी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे दादा, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव नाना, पक्षप्रतोद आरुणादेवी पाटील काकी, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील तसेच नगरसेवक संग्रामसिंह दिलीपराव पाटील, नगरसेविका पल्लवी राहुल नागे, राहुल नागे, राजाराम जाधव व इतर सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या नगरपालिकेमार्फत मार्गी लावण्याचा विश्वास दिला.
या घटनेमुळे लोकसंवादातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या उपक्रमाला प्रत्यक्षात यश मिळाल्याचे दिसून आले आहे.

Ad 1
Tags: Vishal Lakhe
Previous Post

लोकमाता राजमाता.पु न्य श्लोक आहिल्या देवी होळकर. यांचा301 व्या जयंती सोहळ्याचे निमित्याने साहित्य.समेलन आयोजीत करण्यात आले

Next Post

भिडेवाड्याच्या चित्ररथाने जागविल्या भिडेवाड्यातील फुले दांपत्याच्या स्मृती

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
भिडेवाड्याच्या चित्ररथाने जागविल्या भिडेवाड्यातील फुले दांपत्याच्या स्मृती

भिडेवाड्याच्या चित्ररथाने जागविल्या भिडेवाड्यातील फुले दांपत्याच्या स्मृती

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In