• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तापीमाई जन्मोत्सव सोहळ्याचे निमगव्हाण येथे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
तापीमाई जन्मोत्सव सोहळ्याचे निमगव्हाण येथे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

चोपडा | प्रतिनिधी

RelatedPosts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

परमपूज्य श्री श्री १००८ धुनीवाले दादाजी तथा परमपूज्य श्री स्वामी भक्तानंद गुरु रेवानंद परमहंस यांच्या कृपाशीर्वादाने श्री धुनीवाले दादाजी प्रतिष्ठान, निमगव्हाण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तापीमाई जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सन १९४८ पासून अखंड परंपरेने सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यात तापीमाई जन्मकथा (पोथी), अखंड नामस्मरण, हवन सप्ताह, संकीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा उत्सव दि. १५ जुलै ते २० जुलै २०२६ या कालावधीत निमगव्हाण (ता. चोपडा) येथे पार पडणार आहे.

सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता हवन, महाआरती व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

या निमित्ताने सर्व भाविकांनी तापीमाईचे पूजन, नामस्मरण, संकीर्तन, हवन तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि भक्तिभावाने या धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी भक्तानंद गुरु रेवानंद परमहंस श्री धुनीवाले दादाजी प्रतिष्ठान, निमगव्हाण (ता. चोपडा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

नारायणगाव कृषी बाजार समितीत कोथिंबिरीला प्रतिजोडी ₹97 चा भाव; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग

Related Posts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम
Blog

August 29, 2026
12
Blog

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
36
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा
Blog

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026
279
गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

17
Blog

नगर पंचायतच्या अर्धवट कामा मुळे नागरिकात नाराजी………………………..

August 29, 2026
12
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद
Blog

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

August 29, 2026
12
Next Post
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग

ताज्या बातम्या

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In