• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

ग्रामस्थांकडून पत्रकार, लोकप्रतिनिधी, प्रशासन व कंत्राटदारांचे आभार

महाबळेश्वर | प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रजमा २६ ते घोणसपूर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची प्रशासनाने तातडीने दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. या सकारात्मक कार्यवाहीमुळे घोणसपूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पत्रकार, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांचे आभार मानले आहेत.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

ग्रामस्थांच्या मते, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न प्रभावीपणे शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवल्यामुळे या कामाला गती मिळाली. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांनी तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कार्यवाही सुरू केली.

या प्रश्नाची वस्तुनिष्ठपणे दखल घेऊन तो जनतेसमोर आणि शासनापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्व पत्रकारांचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले. तसेच विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनातील अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंत्राटदार यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

घोणसपूर हे ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे गाव असून, भविष्यातही विकासकामे दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावीत तसेच शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचे सहकार्य कायम राहावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Ad 1
Previous Post

तापीमाई जन्मोत्सव सोहळ्याचे निमगव्हाण येथे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Next Post

२९ जुलैपूर्वी एसआयआर मॅपिंग करा; मतदानाचा हक्क वाचवा

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

२९ जुलैपूर्वी एसआयआर मॅपिंग करा; मतदानाचा हक्क वाचवा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In