• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वागत, गणवेश, शालेय साहित्य वाटप; शाळेचा पहिला दिवस ठरला आनंदाचा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

कहाळा :
कहाळा खुर्द (ता. नायगाव) येथील प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नवोदित विद्यार्थ्यांसह सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

याचप्रमाणे कहाळा बु., मांडणी व सोमठाणा येथील शाळांमध्येही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

गावातील श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथेही शिक्षकवर्गाकडून विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. कहाळा बु. येथे सेमी इंग्रजी माध्यमाची नवीन सुरुवात झाल्याने पालकांनी मुख्याध्यापक संभाजी आलेवाड व सर्व शिक्षकांचे आभार मानले.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व भौतिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेच्या व्हरांड्यात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटमुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही फोटो काढून आनंद व्यक्त केला.

दरम्यान, अनेक पालक व नागरिकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करणारे स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवले. काहींनी आपल्या पाल्यासह सेल्फी पॉइंटवर फोटो काढून विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. त्यामुळे सोमवारचा दिवस संपूर्ण परिसरासाठी आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

Previous Post

जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाज रस्त्यावर; राज्यभर धरणे आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले

Next Post

तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; अन्न व औषध प्रशासनातील कारवाईनंतर बाजारात बदल झाल्याची चर्चा

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; अन्न व औषध प्रशासनातील कारवाईनंतर बाजारात बदल झाल्याची चर्चा

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In