• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथे योग दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी –

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उक्कलगाव येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग ही भारताची प्राचीन परंपरा असून योगामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत होते आणि तणाव दूर होण्यास मदत होते. २०१५ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जात आहे.

RelatedPosts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

या निमित्ताने उक्कलगाव येथे सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत योग शिक्षक श्री. विलास मिटकरी सर यांच्या नेतृत्वाखाली योग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास ज्येष्ठ पदवीधर शिक्षक श्री. सरोदे सर, श्री. शिंदाळकर सर, श्री. योगेश देशमुख सर यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्री. तोष्णीवाल साहेब, पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती श्री. शिवाजीराव उक्कलकर, सरपंच श्री. उत्तमराव गायकवाड, उपसरपंच श्री. एकनाथराव पिंपळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती राणीताई अंकुशराव पिंपळे, उपाध्यक्ष श्री. सोपानराव पिंपळे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक श्री. शेख सर, शाळेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करत योगाचे महत्त्व पटवून दिले.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

Next Post

ताडबोरगावजवळ भीषण अपघात; कार-मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Related Posts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
0
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
Blog

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026
4
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
51
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
Next Post

ताडबोरगावजवळ भीषण अपघात; कार-मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In