• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगडसह कोकण-गोव्यात २ ते ५ जुलैदरम्यान अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

रायगड / प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने २ ते ५ जुलैदरम्यान रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण आणि गोवा परिसरासाठी अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहणे, सखल भागात पाणी साचणे, भूस्खलन होणे, झाडे कोसळणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः डोंगराळ भागातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.

RelatedPosts

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

रायगड जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पूरग्रस्त किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस रस्ता सोडून गेली; गोविंदपूर येथे मोठा अपघात टळला

Next Post

सेवानिवृत्तीनिमित्त सरोदे सरांचा भावपूर्ण सन्मान; उमेश मुर्रेकर यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
Blog

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
4
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
Blog

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
12
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव
Blog

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026
39
एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!
Blog

एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!

August 15, 2026
5
केळशीकरांच्या आंदोलनाचा दबाव; जलजीवन योजनेला ऑक्टोबरची ‘डेडलाईन’! काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला आमरण उपोषणलेखी आश्वासनानंतर १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित; ग्रामस्थांची भूमिका मात्र कायम

68
Blog

रिसोडमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीला प्रतिसाद

August 15, 2026
6
Next Post

सेवानिवृत्तीनिमित्त सरोदे सरांचा भावपूर्ण सन्मान; उमेश मुर्रेकर यांच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्या

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In