• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोडमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीला प्रतिसाद

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

रिसोड ( प्रतिनिधी)

RelatedPosts

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात ‘हर घर तिरंगा’14ॴगस्ट रोजी अभियानांतर्गत शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत सहभागी नागरिकांनी शहरातून मार्गक्रमण केले. त्यामुळे शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून

राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा आणि राष्ट्रीय उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना निर्माण करण्यासोबतच देशप्रेमाची या अभियानाच्या माध्यमातून शहरातील

प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होते.

Previous Post

चिंचणीच्या मुख्य रस्त्यासाठी आमरण उपोषण; गावकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

Next Post

“शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा” – शेकाप नेते भाई दिगंबर कांबळे यांचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन

Related Posts

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत
Blog

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

September 29, 2026
0
Blog

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026
0
राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन
Blog

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

September 29, 2026
1
माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
8
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
7
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
24
Next Post
“शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा” – शेकाप नेते भाई दिगंबर कांबळे यांचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन

"शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा" - शेकाप नेते भाई दिगंबर कांबळे यांचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन

ताज्या बातम्या

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

September 29, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In